प्रा. सुनीता कुलकर्णी - दगडांना एकदा जाग आली अन्...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
दगडांना एकदा जाग आली
अन् त्यांच्या आशेला पालवी फुटली
कुणीतरी होण्याचे मनसुबे
त्यांच्या मनात घोळू लागले
अन् टाकीचे घाव सोसायला
दगड तयार झाले
ज्यांना अमर व्हावसं वाटलं
त्यांनी त्यांच्याही नकळत
कलाकारांच्या छिन्नीपुढं मान तुकवली
अन् घणाचे घाव सोसले
त्यातून उभं राहिलं कैलासाचं लेणं
जे आजही फेडत आहे कलाकारांचं देणं
ज्यांना देव व्हावसं वाटलं
N/A
References : N/A
Last Updated : March 20, 2018
TOP