जयश्री हरि जोशी - पर्युत्सुक आषाढ घनांच्या ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
पर्युत्सुक आषाढ घनांच्या सारांशाच्या खुणा
कनकाच्या वलयात उन्हाने धरले रिंगण पुन्हा
रिमझिम रांगत श्रावणलाघव मंद सावळया सरी
किती दिशांना फिरून परतल्या सहजसावल्या घरी
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP