मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
रस्ते़ चुकले वाटा बदलल्य...

यशवंत देव - रस्ते़ चुकले वाटा बदलल्य...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


रस्ते़ चुकले
वाटा बदलल्या
पावले तीच
ठिकाण तीच
ठिकाण बदलले
घरे तीच
चौकटी बदलल्या
माणसे तीच
चेहरे बदलले
श्वास तोच
हवा बद्लली
डोळे तेच
आसवे बदलली
ओठ तेच
शब्द बदलले
हृदय तेच
कंपन बदलेले
पाहताना सभोवताली
मीही तोच
पण.....
मीही बदललो !

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP