-
न. योग्य वर्तन ; चांगली वागणूक ; नैतिक वागणूक ; शिष्टाचार . [ सं . सत् + आचरण ] सदाचरण , सदाचरणी - वि . योग्य वर्तन करणारा . सदाचार - पु . १ योग्य , नीतिपर , शिष्टपणाची वर्तणूक , वागणूक . २ चांगली पध्दति , वहिवाट , रूढि ; शास्त्रसंमत , शिष्टसंमत वागण्याची रीत , पध्दति , चाल . ३ ( मनु . ) सरस्वती व दृषद्वती या दोन नद्यांच्या मध्यें राहणार्या लोकांची जी आचारपध्दति , वागण्याची रीत , रूढि , चाली वगैरे ती . [ सं . सत् + आचार ] सदाचार , सदाचारी - वि . सद्वर्तनी ; चांगली वागणूक असणारा .
-
Correct and proper deportment or procedure.
-
n Correct and proper deportment.
-
ना. उचित चालणे - बोलणे , चांगली वागणूक , नैतिक वागणूक , योग्य वर्तन , शिष्टाचार , सद्वर्तन .
Site Search
Input language: