मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|भावगंगा|
प्रभुगुण गाई

भावगंगा - प्रभुगुण गाई

स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.


प्रभुगुण गाई नित्य निरंतर सोडुनि निज अभिमान
पूजा करतो तुझी भगवान ॥धृ॥
पान-फुलांवर त्याची सत्ता
चराचराची तो गुणवत्ता
तुझ्या जिभेवर सतत सिंचतो
पय म्हणुनी जिवदान ॥१॥
सत्ता वित्त महत्ता कळते
जेथे प्रीत प्रभूची फुलते
पुन्हा अर्पि रे प्रभुचरणीं ती
विसरुनि सगळे भान ॥२॥
पाप, पुण्य मग कसले त्याला
देवाचा जो अंकित झाला
अंतिम जागा हरि अंकावर
ठेव तिथे तू ध्यान ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP