मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[भुजंगप्रयात गण य, य, य, य.]

भजावें जना त्याविना थार नाहीं ॥ धरा शोधितां देखिलें एक पाही ॥
पदत्रेउ आचार्य ठापींच साजे ॥ दुजा देव पें मानिता चित लाजे ॥१॥
वृथा शीणती स य शक्रादिकेंही ॥ नसे लेश विश्रांतिचा मात्र कांहीं ॥
पदश्रेष्ठ आचार्य ठायींच साजे ॥ दुजा देव० ॥२॥
सुरश्रेष्ठ धाता परी मूढ कैसा ॥ करी सृष्टीतें जाण कुलाल जैसा ॥
पदश्रेष्ठ आचार्य ठायींच साजे ॥ दुजा० ॥३॥
जगद्वंद्य विकुंठगौलासवासी ॥ सदां सुद्नुरूपादपद्मीं विलासी ॥
पदश्रेष्ठ आचार्य ठायींच साजे ॥ दुजा० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP