मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[भुजगंप्रयात गण य, य, य, य.]

चतुण्याद पक्षी कृतीच्या समाजीं ॥ जळीं स्थावरीं जन्म सुष्कर्म जोजी ॥
व्कचित्कर्म तें मानवी देह झालें ॥ नुपेक्षी हरी उद्धरीं हेंचि बोलें ॥१॥
नसे भक्ति वेराग्य सद्नावना ही ॥ विवेकांसि तो सर्वथा ठाव नाहीं ॥
असत्संगयोगोंचि आयुष्य गेलें ॥ नुपेक्षी हरी० ॥२॥
विधातें न पाळी असंभाव्य चाळी ॥ फिरे व्यर्य दिगमंडळीं सर्व काळीं ॥
रजें व्या पिलें चित्त भोगा भुकंलें ॥ नुपेक्षी हरी उद्धारी० ॥३॥
स्ववर्णाश्रमाच्या उदासीन कर्मीं ॥ प्रवर्तेचि ना चित्त हें मोक्षधर्मीं ॥
कुडें जन्मजन्मांरीं वृत्त झालें ॥ नुपे ॥४॥
बहू तारिले पापरूपी पुराणीं ॥ तूझी कीतिं गाती वदों काय वाणी ॥
पदीं रंगवी भाग्य माझें उदेलें ॥ नुपेक्षी हरी उद्धरांहेंचि बोलें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP