मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मालो अभंग

मालो अभंग

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


आकाश तुटोनि पडो नाना संकटें घडो ।
परि माझें मन तुजसी जडो रे विठोवा ॥१॥

सुधारस रस प्यालों स्वर्गी इंद्रचि जालों ।
न पवेचि विश्रांति येथेंचि आलों रे विठोबा ॥२॥

जन निदोवंदो परि मालो तुझा तुझे घरी ।
आतां तुझें उचित तूं करिं रे विठोबा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP