मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
महादाइसा ऊर्फ महदंबा

महादाइसा ऊर्फ महदंबा

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


“महदाइसीं गोर्विदरावो धवळी आइकवीले :
कृपानिधि श्रीप्रभु ब्रम्हाकैवल्य :
मायावेष धरुनी क्रीडा केली भूस्थळीं सारंगपाणी :
भक्तां कैवल्यदानी सर्वेश्वरु नागदेवाचा स्वामी :”

“यादव पांडव महामुनि ऋषि देव :
सकळै करिती श्रीकृष्ण चरणाची सेवा :
देखूनी भीमकारायासी बहुत उच्छावो मनामाझारी :”
ब्रम्हादिकां दुर्लभ त्याचें अर्धं अंग पावली हे कुंवरी :”

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP