मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
पंडित नारायण व्यास बहाळिये

पंडित नारायण व्यास बहाळिये

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


संवरितु नगराची बरंव । तैसे चातुर्दश आरव ।
वरि सुहावे कलरव । पक्षयांचे ॥
भवपाष छेदु । जो ब्रम्हादिकां वंद्यु ।
तो पातला संबंधु । देवरायाचा ॥
आमुतें संबंधु । देवरायाचा ॥
आमुतें सबंधु सोहळे । पृथ्वी फुजे वाएकोळे ।
भणौनि पाताळा गेलीं मुळें । मज पातां ।
परोपकृती लागौनि तेआं । विनयो आति येयां ।
निवविती फळपत्रछाया । श्रांतांतें ॥
निर्‍हाकर्ण रसायनें । वरि होती विहंगमाचीं कुंजनें ।
तलवटीं भिक्षुकांचीं वीजनें । तेणें डोळे धाती ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP