महादाइसा ऊर्फ महदंबा
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
“तीया म्हणती देवी सांडा हे मातु :
लागलें प्रेमपिसें जेव्हळि देखिले श्रीजगन्नाथु ;
रुक्मिणीपुढां बाळा सांगती वृतांतु :
सर्वांगींन देखों तुमचा वो कांतु :
देखियलें जें आंग तेथौनि न ढळतीचि लोचन :
जाणती भक्तजन रूपें अगाधु गोविंदराणा :
काई रूपें वानूं नंदाचा कुमरु :
तुझा पती आम्हां पिता दुजा नाठवे विचारु :”
N/A
References : N/A
Last Updated : April 07, 2015
TOP