नागेश कवि
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
कर्ता अहंभाव नसेच पाहें ।
हरि स्वसत्ता अदवीत आहे ॥
जें जें हरीच्या रुचिलागिं देतें ।
तें तें स्वयं मद्वचनास येतें ॥६॥
जें जें हरीनें मज बोलवावें ।
तें तें स्वभावें मग म्यां वदावें ॥
तेथें करी कोण विकल्पवांच्छा ।
बळी असे केवळ ईश्वरेच्छा ॥७॥
असें वदोनी, मग सुंदरीनें ।
अभ्यंग केला अति आदरानें ॥
पुसोनियां सर्वहि अंगनेला ।
ते नेसली सुंदर लाल शेला ॥३०॥
N/A
References : N/A
Last Updated : April 06, 2015
TOP