मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे| मुक्तेश्वरांची कविता अभंग संग्रह आणि पदे संत बहेणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग बांदकरमहाराजांची पदे श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य श्रीदत्त भजन गाथा भावगंगा संत चोखामेळा दासविश्रामधाम महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे श्री दत्तात्रेयाचे अभंग श्रीदत्तात्रेयाचीं पदे श्री संत एकनाथ साहित्य निराकारी व एकतारी भजनीपदे संत एकनाथांचे अभंग गणपतीचे वाराचे अभंग संत गोराकुंभारांचे अभंग संत जनाबाईचे अभंग श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें श्री कल्याणस्वामींची पदे संत कान्होबा महाराजांचे अभंग संत कर्ममेळांचे अभंग करुणासागर अनेककविकृत पदें केशवस्वामी श्रीमहालक्ष्मीची पदे संत माणकोजी बोधले श्री मयुरानंद धारामृत संत मुक्ताबाईचे अभंग श्री मुकुंदराज महाराज बांदकर संत नामदेवांचे अभंग संत नरहरीसोनारांचे अभंग संत निळोबांचे अभंग श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ संत निर्मळांचे अभंग निवडक अभंग संग्रह संत निवृत्तिनाथांचे अभंग अनेककवि कृत पदे श्री रामाचे अभंग श्री रामदासस्वामींचे साहित्य श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह संत श्रीरोहिदासांची पदे सात वारांचे अभंग,पद व भजन साधन मुक्तावलि ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग श्री स्वामी समर्थ संकीर्ण वाड्मय साहित्य संत सावतामाळींचे अभंग संत सेनान्हावींचे अभंग शेख महंमद संत सोपानदेवांचे अभंग संत सोयराबाईचे अभंग अभंग ज्ञानेश्वरी श्री स्वामी समर्थ चरणी श्री स्वामी समर्थ भक्तिगीते त्रयोदश अभंगमाला संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग संत वंकाचे अभंग श्री वेंकटेश्वर संत ज्ञानेश्वर विरहिणी श्रीविठोबाअण्णाकृत पदे नामा पाठक विष्णुदास नामा भानुदास भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग जनार्दन स्वामींच्या ओव्या जनार्दन स्वामींच्या ओव्या सरस्वती गंगाधर दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत पद (दादरा) रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास कळपूरकर विठ्ठल शिव कल्याण शिव कल्याण शिव कल्याण आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय मालो कीर्तन (अभंग) मालो अभंग मालो मालो मालो मालो मालो विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि श्रीनाथदास ऊर्फ हरिदास नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि महाकवि मुक्तेश्वर मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता भास्कर कवीश्वर भास्कर कवीश्वर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा निर्मळा निर्मळा निर्मळा महेश्वरपंडित पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये संत जोगा परमानंदाचे अभंग संत जगमित्र नागाचे अभंग संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता संत सखूबाई यांचे पद संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद गाडगेबाबा कविता मुक्तेश्वरांची कविता ' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना. Tags : abhangkavisantअभंगकवीसंत मुक्तेश्वरांची कविता Translation - भाषांतर देखे प्रचंड महागिरि । विशाळ पर्वताचिया दरी ।जळें तुंबलीं सरितासरीं । समुद्रतुल्य अगाध ॥तेथें आम्र निचोल बेल । कवंठ कदंब मधु वाढिन्नले ॥ताळ हिताळ शाल सरळ । मंदार कांचन तमाळ निर्मळ ।पिचुमंद देवदार धवळ । अर्जुनवृक्ष अपार ॥खदिर कंटकी हिवरसादोडे । हिरवे हिंगण व्याहाडे कुडे ।आवळे पाचुडे कंकाकडे । करंज पांगारे चौफेरी ॥वेणू कळंक चिविया जाळो । औदुंबर फळले सुगंध फळीं ।तोरणी लागली घोंसाळीं । खिरणीया टेंबुरणी पिंपरी ॥अर्क निवडुंग सदा मस्त । मोडितां दिसे दुग्ध श्रवत ।जैंसे प्रपंची विवेकरहित । सुख खोलती विषयांतें ॥प्रेसिया वृक्षांचीं अचाट । डांगें लागलीं घनदाट ।माजी निर्झरोदकाचे पाट । सैरावैरा धांवती ॥मस्तकें उचलोनी दिनकर । छाये रक्षिला अंधकार ।माजी श्रापदगणाचे भार । सुरवाडले सुख वस्ती ॥तिच्या तटाकीं असंख्यात । संशित व्रती वानप्रस्थ ।श्रौतस्मार्त विधिनिरत । अनुष्ठानी तपस्वी ॥याजकीं रचोनि होमशाळा । होमकुंडीं प्रदीप्त अनका ।हवि होमितां रविमंडळा । धूम भेदिती हविर्गंधें ॥द्वादशपंचाग्नि धूम्रपानें । ग्रीष्मीं रविचक्रावलोकनें ।वर्षाकाळीं वृष्टि साहणें । शीतकालीं जलशय्या ॥एक उभे एकचरणीं । एक वातांवुपर्णाशनी ।ऐशा तपोधनांच्या श्रेणी । असंख्यात देखिल्या ॥सप्त कोटि महामंत्रें । अनेक पात्रीं अनेक यंत्रें ।सांग मंत्रें चतु:षष्टि तेंत्रें । मंत्रोपासक पूजिती ॥एक मौनी एक स्मरणी । एक साकार मूर्तिंध्यानी ।एक आत्मानुसंधानी । सोहमस्मि या बोधें ॥साही अंगें दशलक्षणें । पाठक करिती वेदपठणें ।साम करिती सामगायनें । अति सुस्वरें ते ठायीं ॥ते परिसोनी भाष्यकार । म्हणती अर्थानुष्ठान थोर ।वृथा पठणाची करकर । कंठशोषणा वाउगी ॥चार्वाक म्हणती शरीरात्मा । एक प्रत्यक्ष प्रमाण प्रतिमा ।स्वर्ग नरक उभय भ्रमा - । भ्रमें नरक भोगवी ॥हें ऐकोनि नरेश्वर । मुरारीभट्ट प्रभाकर ।मीमांसक म्हणती पामर । कर्मचि मुख आचरिजे ॥संव आवेशे नैख्यायिक । साहित्य उपासक वैशेषिक ।म्हणती कर्ता ईश्वर एक । कारणभूत जगातें ॥सांख्य म्हणती सांगा युक्ति । आदिकारण पुरुषप्रकृति ।त्यापासोनि जगदुप्तत्ति । शैवागम संमतें ॥हांसोनि बोलिले वेदांति । अवघे आंधळे सिद्धांती ।सर्व बिंब ऐसी स्मृति । उपनिषदार्थ अनुवादे ॥परिणामवाद विवर्तवाद । बिंब - प्रतिबिंब जीवेश्वरवाद ।अन्वयव्यतिरेकाचे शब्द । अनुगत व्यावृत संकेतें ॥मूळज्ञान तुळाज्ञानें । एकीं अनेक जीवलक्षणें ।अनेकविद्या पक्षापक्ष हरणें । ब्राम्हाणांसह मुच्यते ॥ N/A References : N/A Last Updated : April 06, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP