मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
पंडित विश्वनाथ बाळापूरकर

पंडित विश्वनाथ बाळापूरकर

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


जैसी विऊनि अविद्यमान माये । ते तितुकेनि उतराई होये ।
मग विव्हाळी वाढवी माये । तोंडेचेनि घांसें ॥
तैसें मुनि कमळाकरू । धांवोनि गेला बोधांकुरू ।
तो पाळिला शिवराजें उपचारू । कोनियां ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP