मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
मालो

मालो

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


पायीं ठेविला पिंड आतां दंड नाहीं ।
दंड नाही गा विठोबा ॥ध्रु०॥

संपत्तीची सखीं होतीं आप्त केलीं ।
अंतीं सर्व सांडुनि गेलीं गा विठोबा १॥

अन्यायी अन्यायी म्हणुनी हांक फोडी ।
माला नरहरि रंक तुझे दारीं गा विठोबा ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP