रमावल्लभदास
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
“भाविक भक्तां वाटलें मज द्यावें । तरी भलतेंही पत्र हातीं म्यां घ्यावें ।
दे दे तें ऐसें म्यां मागावें । लाजेल भावें यालागीं ॥
मज नारदा दिधलें जैं दान । तैं सोडवी मज गळित पान ।
कां तुम्ही जें सेविलें रान । तैं महिमान द्रौपदीचें ॥
थालीस होतें तैं बुतलें । पाहतां शाकपत्र तें पातलें ।
तें म्यां दे दे म्हणोनि मागितलें । घेऊनि घातलें मुखामाजी ॥
हें ऐकोन श्रीकृष्णवचन । पार्थासि आलेंसे स्फुंदन ।
अंगीं रोमांच गहन । प्रीतीं वदन स्वेदेजे ॥
नेत्रीं आनंद जीवन । कंपित देहें विरे मन ।
न बोलावे कांहीं वचन । प्रीतीं वदन स्वेदेजे ॥
नाठवे वन नाठवे जन । नाठवे देह नाठवे भुवन ।
नाठवे संग्राम कंदन । कंसनिकंद न तंव भीत ॥
म्हणे हा एखादा विरेल । निरोपण गो
ऐसा श्रोता कैं सांपडेल । काय करिजेले म्यां मग ॥”
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP