मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे| दासोपंत ओंव्या अभंग संग्रह आणि पदे संत बहेणाबाईचे अभंग संत बहिणाबाईचे अभंग बांदकरमहाराजांची पदे श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य श्रीदत्त भजन गाथा भावगंगा संत चोखामेळा दासविश्रामधाम महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे श्री दत्तात्रेयाचे अभंग श्रीदत्तात्रेयाचीं पदे निराकारी व एकतारी भजनीपदे गणपतीचे वाराचे अभंग संत गोराकुंभारांचे अभंग संत जनाबाईचे अभंग श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें श्री कल्याणस्वामींची पदे संत कान्होबा महाराजांचे अभंग संत कर्ममेळांचे अभंग करुणासागर अनेककविकृत पदें केशवस्वामी श्रीमहालक्ष्मीची पदे श्री मयुरानंद धारामृत संत मुक्ताबाईचे अभंग श्री मुकुंदराज महाराज बांदकर संत नामदेवांचे अभंग संत नरहरीसोनारांचे अभंग संत निळोबांचे अभंग श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ संत निर्मळांचे अभंग निवडक अभंग संग्रह संत निवृत्तिनाथांचे अभंग अनेककवि कृत पदे श्री रामाचे अभंग श्री रामदासस्वामींचे साहित्य श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह संत श्रीरोहिदासांची पदे सात वारांचे अभंग,पद व भजन साधन मुक्तावलि ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग श्री स्वामी समर्थ संकीर्ण वाड्मय साहित्य संत सावतामाळींचे अभंग संत सेनान्हावींचे अभंग शेख महंमद संत सोपानदेवांचे अभंग संत सोयराबाईचे अभंग अभंग ज्ञानेश्वरी श्री स्वामी समर्थ चरणी श्री स्वामी समर्थ भक्तिगीते त्रयोदश अभंगमाला संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग संत वंकाचे अभंग श्री वेंकटेश्वर श्रीविठोबाअण्णाकृत पदे नामा पाठक विष्णुदास नामा भानुदास भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग भानुदासांचे अभंग जनार्दन स्वामींच्या ओव्या जनार्दन स्वामींच्या ओव्या सरस्वती गंगाधर दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत ओंव्या दासोपंत पद (दादरा) रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास रमावल्लभदास कळपूरकर विठ्ठल शिव कल्याण शिव कल्याण शिव कल्याण आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय आनंदतनय मालो कीर्तन (अभंग) मालो अभंग मालो मालो मालो मालो मालो विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि विठ्ठल चित्रकवि श्रीनाथदास ऊर्फ हरिदास नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि नागेश कवि महाकवि मुक्तेश्वर मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता मुक्तेश्वरांची कविता भास्कर कवीश्वर भास्कर कवीश्वर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर विसोबा खेचर महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा महादाइसा ऊर्फ महदंबा निर्मळा निर्मळा निर्मळा महेश्वरपंडित पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित विश्वनाथ बाळापूरकर पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये पंडित नारायण व्यास बहाळिये संत जोगा परमानंदाचे अभंग संत जगमित्र नागाचे अभंग संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता संत सखूबाई यांचे पद संत श्रीमुक्ताबाईचे अप्रसिद्ध अभंग संत श्रीसंताजीमहाराज जगनाडे अभंग श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अप्रसिद्ध पद दासोपंत ओंव्या ' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना. Tags : abhangkavisantअभंगकवीसंत दासोपंत ओंव्या Translation - भाषांतर दासोपंतीं केला गीतार्णव मानवा सवा लाख ग्रंथ परम दुस्तर तो न तयाचि, जसें न वासवाला ख ॥१॥ओंव्या.सर्वांचा तूं असशी ईश । यास्तव तुझें नाम जगदीश ॥जग म्हणायाचें ही भ्रांति नि:शेष । तुझे ठायीं दिसेना ॥१॥तुज ऐसा नसे दयाळू । तुज ऐसा नसे कृपाळू ।तुलाच असे माझा कळवळू । कैवल्यकंदा ! करुणार्णवा ? ॥२॥तूं तो केवळ अद्वय सच्चिदानंद । भक्तवत्सल स्वानंदकंद ।भक्त्प्रतिपालक हें ब्रीद । तुझें असे रे दिगंबरा ॥३॥मी जन्मलों ज्यांचे उदरीं । ते बाप राहिले देशांतरीं ।तूं बाप अससी हृदयांतरी । यास्तव बाहतों तुजलागीं ॥४॥हा तो यनवरूप व्याघ्र । मज गिळूं पाहे समग्र ।तरी कृपाशस्त्रें वधून शिघ्र । रक्षी मातें दयाळा ! ॥५॥आज अस्तास जातां दिनमणी । माझे ब्रम्हात्वास असे हानि ।हें तो जाणतोस कीम दंडपाणी । दयार्णवा दयाळा ! ॥६॥ N/A References : N/A Last Updated : April 05, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP