मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
पंडित विश्वनाथ बाळापूरकर

पंडित विश्वनाथ बाळापूरकर

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


आतां जे कां मज उपयोग । जेयापासौनि दैव सभाग्य ।
ते नमस्कारूं जाले प्राप्ति योग्य । शिव कमलाकरू ॥
तेयां उभयांचेनि वरदहस्तें । माझें जन्म सुफल वसतें ।
म्हौणी विशेष भावें समस्तें । तेयां नमन पुन: पुन: ॥
हे माझी सकौतुक मातू । प्रीती पावा श्रीअनंतू ।
श्रोते मंगल पावितु । भणे विश्वनाथु ॥
शके बाराशें त्रैपन्न भीतरी । प्रजापतिनाम सवत्सरीं ।
भावें पंचमी प्रथम प्रहरीं । तैं ग्रथन पूर्ण जालें ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 07, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP