मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
संत जगमित्र नागाचे अभंग

संत जगमित्र नागाचे अभंग

संत जगमित्र नागाचे अभंग


१. अग्नी जाळी तरी न जळे प्रल्हादु । हृदयीं गोविंदु म्हणोनिया ॥......॥ अग्नी जाळी तरी न जळे पांडव । हृदयी वासुदेव म्हणोनिया ॥......॥ जगमित्र नागा न जळे जरि अग्नी जाळी । हृदयी वनमाळी म्हणोनिया ॥
वि. ल. भावे, महाराष्ट्र सारस्वत, पृ. १४८ वरून

२. कृष्ण लोणी खाया गेला । येऊनि गोपीनें धरिला ॥ मायेपाशी घेऊनि आली । तेथें कृष्ण पाहती जाली ॥ येथें कृष्ण येथे कृष्ण । जिकडे तिकडे अवघा कृष्ण ॥ ऐसे ऐश्वर्य रो माये । जगमित्र नागा पाहुनि धाये ॥
ल. रा. पांगारकर म. वा. इतिहास खं. १, पृ. ६४८ वरून

संत जगमित्र नागाचे अभंग समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP