आनंदतनय
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
नाना प्रयत्न पुरुषें स्वकरें करावा ।
यत्नें फळेल हरि शब्द मनीं धरावा ॥
भूपाळ देव गुरु यांप्रति रिक्तहस्तें ।
जाऊं नये, सदनिं काय असे पहातें ॥
N/A
References : N/A
Last Updated : April 05, 2015
TOP