निर्मळा
' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.
“चोखा म्हणे निर्मळेसी । नाम गायें अहर्निशी ॥१॥
तेणें संसार सुखाचा । इहपरलोक साचा ॥२॥
साधन हेंचि थोर असे । शांति क्षमा दया वसे ॥३॥
ऐकतांचि आनंदली । निर्मळा मिठी चरणीं घाली ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : April 07, 2015
TOP