मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
महाकवि मुक्तेश्वर

महाकवि मुक्तेश्वर

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


श्रीमुक्तेश्वर कविवर यातें कोण न शुभेच्छु वंदील ।
बंदी लक्ष जयाचे यश ज्याचें भव्य जेंवि मंदील ॥
“तो ब्रम्हानंद पिता निश्चिती । सावित्री तयाची शक्ति ।
हे तों आदिपुरुष मूळप्रकृति । माता पिता वंदिलीं ॥
आतां नमूं तो सदगुरु । जेणें मस्तकीं ठेविला कृपाकरू ।
तेणें हा संसारसागरु सरता साचारू पैं जाला ॥
जयजया जी श्रीगुरुमूर्ति । सगुण व्यापक श्रीपति ।
तुज वर्णितां वैदश्रुति । मौन निश्चिती राहिल्या ॥
जयजया जी अव्यक्ता । पूर्ण बोधा सदोदिता ।
तुझें गुणानुवाद वर्णितां । शेषा स्तवितां नातुडे ॥

छत्रपतींची सनद
श्री
प्रतिपच्चंद्ररेखेच वर्धिष्णुर्विश्चवंदिता ।
शंभु छत्रपतेर्मुद्रा आमसूनोविंराजत ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 06, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP