Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
अक्षरशत्रु   अक्षीवक्षीच्या वाती   अखंड पक्कान्नें, रवंठ करिती पोळाप्रमाणें   अखंड सावधान असावें । दुश्वित कदापि नसावें   अखंड सुवासिनी   अखंड सुवासिनी गांवचा उंबरा पुजते   अखंड सौभाग्यवती   अखेरी मारणें   अखेरी मारल्याशिवाय खेळ पुरा होत नाहीं   अखेरी सांभाळणें   अग अग म्हशी, मला कां नेशी   अग अग म्हशी, मला कोठें नेशी   अगत्‍याचें काम स्‍वतः करावें   अगर्व्यासी भय नसे सगर्व्यासी शत्रु शिरीं बसे   अगस्ति ऋषीचा वायदा   अगांची पगा उतवांक ढयांना   अगा अगा देसाया, काष्टी नाय नेसाया   अगुण सगुणा न छेडिती तरी सगुण उन्मत्त होती   अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी   अगे अगे म्हशी मला कां नेशी   अगे जिभे लवसी, आपली आपल्या भोवसी   अगे माझे बायले, सर्व तुला वाहिलें   अगोट दाखविणें   अगोट साधणें   अगोदर असला त्यांत बैलावर बसला   अगोदर खाईल मग तोंड धुवील   अगोदर चारा मग चोंच   अगोदर भुक्ति मग भक्ति   अगोदर शेणमाती, मग पोळीपाती   अग्नि काडयांनी पेटतो, मोठया लांकडें विझतो   अग्निकाष्ठ भक्षणें   अग्निकाष्ठ सेवन करणें   अग्निकाष्ठें भक्षण करणें   अग्नि घेणें   अग्नि ज्वाळेवांचून तैशी उत्कंठा ज्ञानावीण   अग्नि देणें   अग्नि न विझे कापसानें, क्रोध न शमे क्रूर भाषणें   अग्निपंचक   अग्निप्रवेशाला भय न वाटे सतीला   अग्नि हा चांगला चाकर पण वाईट धनी आहे   अग्नीचा पर्जन्य वर्षणें   अग्नीचा पाऊस पडाणें   अग्नीच्या सप्त जिव्हा   अग्नीच्या सप्त ज्वाला   अग्नीजवळ तूप ठेवलें तर तें विरघळल्याविना कसें राहील   अग्नीप्रमाणें वाणीबद्दलहि सावध राहिलें पाहिजे   अग्नीवरि आज्य ट्काणें   अग्नीशिवाय धूर येत नाहीं वर   अग्नीसारखा प्राणी शत्रूमित्र न जाणी   अग्या घेणें   अग्या धरणें   अग्या पतकरणें   अग्रपूजेचा मान   अघटित वार्ता कोल्हें गेले तीर्था   अघळपघळ   अघळपघळ अन् घाल गोंधळ   अघळपघळ बोलणें   अघळपघळ बोलावें मनीं असेल तें करावें   अघाडी घेणें   अघाडीचा गेला वेळ पिच्छाडी तरी सांभाळ   अघाडी मारणें   अघाडी शेत दुघाडी मळा   अघाडी साधणें   अचाट खाणें मसणांत जाणें   अचाट बुद्धि आणि विलक्षण कल्पना   अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मागवावी   अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मिळवावी   अचाट बुद्धि चालवावी (खेळवावी) आणि बळेंच लक्ष्मी मेळवावी   अचाटाच्या पचाटा आणि बापशेटीचा बकाटा   अच्छेर शेंडी, शेरभर घेरा   अजगरका दाता राम   अजगरासारखा लोळत पडला सार्‍या कामाचा भणका झाला   अजगरासारखें पोसणें   अजगरासारखे पडणें   अजगरासारखे पसरणें   अजब चीज, बघण्याला नाहीं रीघ   अजमासपंचे दाहोत्तरशें   अजमासपंचे दाहोदर्शै   अजमासानें खोगीर खाणें   अजमासी खरो केन्नाच चुकचेना   अजा कृपाणीय न्याय   अजागजाची बरोबरी कशी होईल   अजागलस्तन   अजाण आणि आंधळें बरोबर   अजाण कुणबी दुप्पट राबे   अजाणतें असावें पण वाईट नसावें   अजापुत्रं बलिं दद्यात्‍   अजीची करा भाजी   अजून अंगठ्याला आग लागली नाहीं   अजून पहिलाच दिवस आहे   अजून पहिला, प्रथम , पूर्व दिवस आहे   अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं   अज्ञान सर्व दुःखाचें मूळ   अज्ञानस्य मनुष्यस्य वर्त्म तदूदृष्टितः शुभं   अज्ञानाचा त्याग करी, तीच ज्ञानाची पायरी   अज्ञानानें क्रोध येतो, पुढें पश्र्चात्तापानें जातो   अज्ञानामुळें पीडा वेळोवेळे   अज्ञानास दोष नाही   अज्ञानास न प्रकाश, भ्रांति दावी त्याचा वेष   अज्ञानास न होय प्राप्ती, करिताही खरी भक्ती   अज्ञानी ते पशूवत, भिन्न काय ते आकृतीत   अटकळ पंचविशी   अटकळल्या देवा दंडवत   अटकळल्या देवास दंडवत   अटकळीचा फात्या (पढणें)   अटकेवर झेंडे लावणें   अटकेस झेंडा नाचविणें   अटकेस झेंडा मिरविणें   अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ   अटक्याची कोंबडी टका फळणावळ   अटता वाल पिटता वाल वालवाल निसंतान   अटीतटीचा सामना   अठरा अक्षौहिणी सैन्य   अठरा अखाडे   अठरा अध्याय गीता   अठरा अलुतेदार   अठरा उपधान्यें   अठरा उपपुराणें   अठरा उपयाती   अठरा कारखाने   अठरा गुणांचा खंडोबा   अठरा जाती   अठरा टोपकर   अठरा तत्त्वें   अठरा धान्यांचें कडबोळें   अठरा धान्यांचे कडबोळें   अठरा धान्यें   अठरा नखी खेटरें राखी, वीस नखी घर राखी   अठरा नारु   अठरा पगड जात   अठरा पद्में दळ सांपडेना स्थळ   अठरा पर्वै   अठरा पुराणीं देवाची कहाणी   अठरा पुराणें   अठरा वर्ण   अठरा विश्वे दारिद्र्य   अठराविश्वे दारिद्र्य   अठराविसवे दारिद्र्य   अठ्ठावीस दिवसांनीं चांदोबा पाहणें   अड   अडकली गाय, फटके खाय   अडका गेला पैका गेला मग जन्म कशाला   अडकात्तेंतुलें फोपळ (गो.)   अडकित्त्यांत धरणें   अडकित्त्यांतील सुपारी   अडक्याच तेल आणलें, सासूबाईंचें न्हाणें झालें, सामजींची शेंडी झाली, उरलें सुरलें झांकून ठेविलें, तें येऊन मांजरानें सांडलें, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि पाटलाचा रेडा वाहून गेला !   अडक्याचा ऊंस, नवरा बायको खुष   अडक्याचा सौदा येरझारा चौदा   अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा   अडक्याची केली वाण आणि लोणच्याची झाली घाण   अडक्याची देवता सापिक्याचा सेंदूर   अडक्याची बोहोनी आणि बारा रुपयांचा गोंधळ   अडक्याची भवानी आणि बारा रुपयांचा गोंधळ   अडक्याची भवानी, बारा रुपयांचा गोंधळ   अडक्याची भवानी सापिक्याचा सेंदूर   अडक्याची महामाया सापिक्याचा सेंदूर   अडक्याची सनकाडी लाख टक्क्याचा महाल फुंकते   अडक्याचें दिडकें पैशाचें सवाशेर   अडक्याच्या बोहणीला (भवानीला) टक्क्याचा गोंधळ   अडक्यानें हत्ती मिळतो, पण कोण पोसतो?   अडक्याला हत्ती पण पोसायला नाहीं शक्ति   अडक्या हत्ती झाला म्हणून काय भलत्यानें घ्यावा   अडखळल्या देवास दंडवत   अडचणीचें दुःख आणि जांवई वैद्य   अडचणीचें दुखणें आणि जांवई वैद्य   अडचणीचे जागी दुखणें आणि जांवई वैद्य   अडचणीचे ठिकाणीं दुःख आणि जांवई वैद्य   अडचणीच्या कामांत पडतो तो आपला गळा फांसून घेतो   अडचा कांड्यावर येणें   अडजीभ खाती पडजीभ बोंब मारती   अडणीवरचा शंख   अडणी शंख   अडती तेव्हां पडती   अडबा करणें   अडला नारायण गाढवाचे पाय धरी   अडला हरी गाढवाचे पाय धरी   अडली गाय फटके खाय   अडलें कोल्‍हें मंगल गाय   अडलें कोल्हें मंगळ गाय   अडल्याचा सारथी भगवान   अडल्याचा सारथी भगवान्   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   अडवून कोणीं धरलें तरी काम न राहें त्याच्यामुळें   अडवें   अडाणी कुणबी दुप्पट राबे   अडाणी कुणबी दुहेरी राब हातांत लंगोटी उभ्यानें हाग   अडाणी जेवणार ताटाचा नाश   अडाणी झवणारा फोद्याचा नास   अडाणी यब्धा योनीचा नाश   अडाण्याची गोळी भलत्यासच गिळी   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी पाडा विहिरी काढा   अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा   अडीच कांड्यावर येणें   अडीच बोटांवर आकाश उरलें   अडीच्या दिढीं सावकाराची रुढी   अडेचो जोगी कट्टेच्यो मुद्रा   अडेल कोल्हें मंगळ गाय   अडेल तट्टू   अडेलपण हट्टीपण अल्पबुद्धीचें लक्षण   अड्डेचो हावु सगळो पणसु (गाडव) खावुं   अढीच्या दिढीं   अढीच्या दिढीं सावकाराची रुढी   अणीबाणीचा कज्ज्या   अणीबाणीचा बाद   अणीबाणीची लढाई    अणीबाणीचें काम   अणीबाणीचे भांडण   अणीबाणीस येऊन नासणें   अण्णपैलें पीट सुब्रायपैलें मीट   अण्णप्पा गेरि न्हांवचें, कुट्टप्पगेरि जेवंचें, मेळ्ळेलेकडे निदवंचें   अति उदार तो सदा नादार   अति ऊ त्याला खाज नाहीं आणि अति ऋण (देणें) त्याला लाज नाहीं   अति खाणें मसणांत जाणें   अति गरीब आणि अति द्रव्यवान यांस बुद्धि देतां न घेत जाण   अति झालें आणि हसूं आलें   अति झालें म्हणजे सदभिरुचीची प्रतिक्रिया होऊन सर्व स्थिरस्थावर होतें   अतितृष्णा न कर्तव्या   अतितृष्णा (लोभो) न कर्तव्या चक्रं भ्रमति मस्तके   अति तेथें माती   अति तेथें माती सरल्या दिव्यांतील वाती   अति दुर्लघ्य पर्वत   अति पतिव्रता, मुसळ देवता   अति परिचय खोटा मान राहात नाहीं   अति परिचय झाला तेथें अनादरानें ठाव घेतला   अतिपरिचयादवज्ञा   अति पवित्रता मुसळ देवता   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   अति बायका त्याचे घराचा नाश   अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला   अतिरथी महारथी   अति राग भीक माग त्याहून राग देशत्याग   अति रागा भीक मागा त्याहून रागा देशत्यागा   अतिरुद्र   अतिलोभो न कर्तव्यः चक्रं भ्रमति मस्तके   अतिशय करणें तें तर व्यर्थ घालविणें   अतिशय भोग करिती लौकिक आशा न धरिती   अतिशय शोक करणें देह मनाचा नाश होणें   अति शहाणा त्याचा बैल रिकामा   अति शोक धरी तें मूर्खत्व शोक न करी तें निर्दयत्व   अतिसर्वत्र वर्जयेत्‍   अति साहसें युद्ध करी पण यश देणार श्रीहरी   अति सुंदर जन्मा येती तिजवर उड्या पडती   अति सुंदरपणा कांचेपरी जाणा   अति सोंवळा तों ओंवळ्या खाय, दाहट (दार्‍हट) बायको निघूनि जाय   अति सौदर्य तेथें बहुधा अज्ञान   अतीत देखोनि होय पाठिमोरा । व्याह्यासी सामोरा जाय अंगीं ॥   अत्तराचे दिवे जाळणें   अत्यंत निर्लज्ज असे तो प्रतिष्ठेंतून दूर बैसे   अत्यादरः शंकनीयः।   अथपासून इतिपर्यंत   अथांग पाणी हें नेहमीं भीतिदायक असतें   अदत्त शिखामणी   अदत्त शिरोमणी   अदपाव भोंपळा आणि अडीच शेर तेल   अदब बजावणें   अदशेर शेंडी शेरभर घेरा   अदृष्ट फिरणें   अद्दल घडणें   अद्भुत (अघटित) वार्ता आणि कोल्हें गेलें तीर्था   अद्रकाशींतलँ काण्ण भद्रकाशीं वडवप   अद्वातद्वा   अधमाची कृती गरज शिकविती   अधमाला हातांनीं भरवावें त्याच्या तोंडी लागूं नये   अधमाशीं संग प्राणाशीं गांठ   अधर्मानें ये मूर्खता वेडेपणा धर्मनिंदा करतां   अधर्म्याचें अडीच दिवस   अधलंड मधलंड   अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं   अधांत्रीं दोर कापणें   अधिक उणें ताणूं नये ताणल्यानें पडतें फाटफाट   अधिक जिवंत राहणें अधिक तमाशे पाहणें   अधिक प्रसंग   अधिक भक्ति विशेष फलश्रुति   अधिक लोभातें धरितो वारंवार हारीस येतो   अधिक सून पाहुण्यापुढें   अधिकस्य अधिकं फलम्‍   अधिकांत अधिक लोकांचें अधिकांत अधिक हित   अधिकार आल्यावरती मूळ स्वभाव प्रकट करिती   अधिकार व अहंकार हे एकमेकांपासून फारसे दूर नसतात   अधिकाराचा दोष आहे माणसाचा नव्हे   अधिकाराची सिद्धि म्हणजे अब्रुची वृद्धि   अधिकाराचें उदक सोडणें   अधिर्‍याचें घेऊन कर्जबाजार्‍याला देऊं नये   अधीं   अधीं प्रपंच करावा नेटका।   अधीर आणि अज्ञानी कपटी असती फार मनीं   अधेल्याच्या मनांत आदितवार   अधेल्यावर काठी कोणीहि घालावी   अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील   अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील   अधोपरी आलें राज कोंबडी मागते जानबाज   अधोपरी आलें राज्य कुठें घालूं खाटबाज   अधोपरी जोडलें आणि पिढीजात तोडलें   अधोरें उपाशी अन्‍ जीव टोपल्यापाशीं   अधोर्‍याचा रीण अवकळ्याची चाकरी कधीं करुं नये   अनंतपारं किल शब्दशास्त्रं   अनंत शास्त्रं बहुलाश्व विद्या, अल्पश्व कालो बहु विघ्नताच   अनक्षर शहाणे असती, कधीं साक्षर मूर्ख ठरती   अनभ्यासे विषं शास्त्रमजीर्णे भोजनं विषं   अनवाणी काशीकर   अनागोंदी कारभार   अनागोंदीचा राजा   अनागोंदी जमाखर्च   अनाथाचें रक्षण ईश्वराधीन   अनाथाला गांवचा कैवार   अनाथावर कृपा करावी हा मार्ग सोपा   अनायासें व्हावा काळ ऐसें मागें वेळोवेळ   अनास नकळा पनास दादा मागता xxx   अनीनीस अनीन लागणें   अनुकूल साधनीं कार्य साधावें वाहत्या गंगेंत हात धुवावे   अनुचित कर्माची प्राप्ति तीच शरीरास विकृति   अनुताप अंगीं अग्निचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझो येत ॥   अनुत्तरमेव उत्तरं   अनुपकारासारखा दुसरा नाहीं फटका   अनुभव आणि लीनता वागवी भय मर्यादशीलता   अनुभव आपला आपण घ्यावा त्यापेक्षां दुसर्‍याचा पाहून शिकावा   अनुभव नसतांची जाण व्यर्थ पुस्तकी ज्ञान   अनुभव पटे आणि संशय फिटे   अनुभव मूर्खा शिकवी ज्ञान न शिके तो शतमूर्ख जाण   अनुभवाअंतीं ज्ञान   अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं   अनुभवाची साउली तीच विद्येची माउली   अनुभवानुसार चातुर्य तें वाढतें फार   अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं   अनुभवाविण करणें तीं मूर्खाचीं लक्षणें   अनुभवासारखा शिक्षक नाहीं   अनुमोदन पडणें   अनुष्टुप छंद   अनृणी अप्रवासी तो सुखी   अनेक कल्पना मनीं करी त्याचें एकहि सत्य न घडे तरी   अनेक पिढयापासून लौकिक, स्नेहसंबंध किंवा कांहीं चांगले अथवा वाईट गुण वगैरे असलेला   अनेक लहान होती महान्‍   अनेका पावती सिद्धिः   अनोखिके हाथ कटोरी पाणी पीपी मुही पदोरी   अनोळखी उपाध्या आणि नऊपट होम   अनोळखी संबंधापेक्षां ओळखीचाच संबंध बरा   अनोळख्याला भाकरी द्यावी पण ओसरी देऊं नये   अन्न अंगीं लागणें   अन्न अन्न करणें   अन्न अन्न करीत फिरणें   अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥   अन्न आणि (नि) खोबरें बरोबर होणें   अन्न कडेकांठास ठेवणें   अन्न कमी बहु मुलें सुख देऊन दुःख आणिलें   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   अन्न चारणें   अन्नछत्रांतील स्वयंपाक आणि वेश्येचें सौंदर्य पाहिजे त्यानें लुटावें   अन्नछत्रीं जेवणें आणि धर्मशाळेंत निजणें   अन्नछत्रीं जेवला समाधान नाहीं मनाला   अन्नछत्रीं (सत्रीं) जेवणें व मिरपुड मागणें   अन्न जळ अंधारांत घेऊं नये   अन्न जाणें   अन्न ज्याचें खावें त्याचें उणे काढावें   अन्न तारी अन्न मारी अन्नासारखा नाहीं वैरी   अन्न तुटणें   अन्नदाता सुखी भव   अन्न परब्रम्ह   अन्न पाठीवर ठेवणें त्यापेक्षां बरवें खाणें   अन्नपाणी तुटणें   अन्नपाणी त्यजी शेराचीं भजीं   अन्नपाणी सोडणें   अन्नमय प्राण प्राणमय पराक्रम   अन्नमय प्राण प्राणमय शक्ति शक्तीमय पराक्रम   अन्न मिळवितां येतें पण जिरवितां कठीण पडतें   अन्न लावणें   अन्न वस्त्र आणि पत उद्योगानें होय प्राप्त   अन्नसत्र (छत्र) घालणें   अन्न सारें धन सोनें नाणें तीनपाव धन आणि ढोर गुरुं फुकट धन   अन्न सोडून गू खाणें   अन्न हें जीविताचा आधार आहे   (अन्नांत) माती कालवणें   अन्नांत माती कालविणें   अन्नांत माती घालणें   अन्नांत माशी पडणें   अन्नाआड येणें   अन्नाचा   अन्नाचा किडा   अन्नाचा पिंड   अन्नाचा मारलेला खालीं पाही तरवारीचा मारलेला वर पाही   अन्नाची क्रिया   अन्नाची लाज धरणें   अन्नाची वाण शरीराची घाण   अन्नाचें खोबरें होणें   अन्नाचें पाणी करणें   अन्नाचें पाणी होणें   अन्नाच्या गारगोट्या   अन्नाच्या पाठीस लागणें   अन्नानुसार बुद्धि   अन्नानें देह जगतो पण मन जिवंत ठेवण्यास विचाराचा खुराक हवा   अन्नामुळें वाळणें   अन्नावर अन्न वस्त्रावर वस्त्र   अन्नावर उठणें   अन्नावर वाढणें   अन्नास जागणें   अन्नास महाग होणें   अन्नास मोताद होणें   अन्नास लावणें   अन्नासारखा लाभ (नाहीं) मरणासारखी हानि (नाहीं)   अन्नोदक ऋणानुबंध   अन्यक्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति   अन्य गोष्ट नाहीं समजली तोंवरी पहिली चांगली   अन्यत् किंचित् भविष्यति   अन्यथा करणें   (अन्याय) पोटीं घालणें   अन्याय सांचले बोट ठेंचलें   अन्याय सांचेल बोट ठेंचेल   अन्यायाक कुन्यायु   अन्यायोपार्जित तें (धन) सत्वर नासुनि सुखा लया नेतें   अपकार उपकार करणें   अपकार विसरावे उपकार स्मरावे   अपकारांस उपाय काय अपकार विसरुन जाय   अपकाराची फेड उपकरानें करावी   अपकारीं उपकार करणें   अपकारीं देतां उत्तेजन तेणें होय दुजें नुकसान   अपकीर्ति झाली असतां कठीण पडती सुधारतां   अपकीर्ति झाली जनीं तो अर्धा मेला मनीं   अपकीर्ति ही अमर असते   अपकीर्तीतें भिणें अपकार न करणें   अपकीर्तीनें वांचणें याहून बरें मरणें   अपघात करुन धन मिळे पण उत्तम मान गळे   अपटी देणें   अपडती नाहीं सासू दडपता नाहीं भाऊ (भावा)   अपतिव्रता मुसळ देवता   अपनष्टपती आनि बाईल नासिल्ल्याक भुरगी किती   अपमान अपकीर्ति हे उघड ठकाचे सोबती   अपमान गिळणें   अपमानाची पोळी सर्वांग जाळी   अपमानाची मोळी सर्वांगाची होळी   अपमानाच्या पोटीं होती स्वातंत्र्याच्या भेटी   अपमानापासून धिक्कार धिक्कारापासून नाहीं विसर   अपमृत्यूचा एखाद वेळ महामृत्यू होतो   अपयशाचें खापर फुटणें   अपयशानें जगणें त्याहून बरवें मरणें   अपराध आणि वयोमिती सर्व थोडीच सांगती   अपराध कबूल केला म्हणून अर्धा दोष गेला   अपराध केला शिष्यानें आणि गुरुला आलें धरणें   अपराध नसतां कांहीं क्षमेचें कारण नाहीं   अपराध पोटांत घालणें   (अपराध) पोटीं घालणें   अपराधाची क्षमा करी मनांतलें न जाय तरी   अपराधाच्या ओळी नाहीं दिसत कपाळीं   अपराधीं सूड न घेणें त्वरित क्षमा करणें   अपराध्यांची मंडळी तीच रक्षणीक टोळी   अपराध्यास नाहीं शासन हेंच त्यास आश्वासन   अपराध्यास शासन हेंच दुसर्‍याच शिक्षण   अपरीक्षितातें सर्व सोपें वाटतें   अपहार बुद्धि ती लोंभाची वृद्धि   अपात्रीं आदर मान टिकतांना कठीण   अपात्रीं बक्षीस करणें अनुपकार करुन घेणें   अपापाचा माल गपापां   अपापाचा माल गपापा (जायचाच)   अपाय करुन घेणें मग उपाय शोधणें   अपायीं उपाय करावा त्यापेक्षां तो होऊं न द्यावा   अपुत्रस्य गृहं शून्यं   अपुत्रिकाचें अन्न खाऊं नये   अपुरता घडा झोले खाई   अपूर्ण घागरीस डबडब फार   अपूर्व वस्तु घरीं ठेवतां कठीण भारी   अपेश पावणें   अपेशाचें खापर   अपेशाचें खापर डोक्यावर फुटणें   अपेशाचें टोपलें   अपेशाचें मोटकुळें   अपेशी भोपळा   अप्पलपोट्या गंगाळ उपट्या   अप्पे खंवका कीं फोंड मेज्जुका?   अप्रियस्यच पथ्यस्य श्रोता वक्ताच दुर्लभ   अप्रियस्यहि पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभ   अफीण भुताटकी गांजा बेदरकार आणि दारु मागे जुते पैजार   अफूची गुटी अंधळ्याची मिठी   अफूची घुटी अंधळ्याची मिठी   अबतो पत्थर के नीचे हात दबा है   अबब! केवढाहो नदीस पूर आला   अबला यत्र प्रबला   अबोलका दिसतो तो खोल घातक असतो   अब्रु गाड्यावरुन चालणें   अब्रु गाड्यावरुन जाणें   अब्रु गेल्यावरी परवा न धरी   अब्रु घेऊन जातें, तें प्राणावर येतें   अब्रु घेणें   अब्रुची चाड सर्वांस आहे   अब्रुचे कांकडे   अब्रु जाणें   अब्रुनुकसानीच्या खटल्यांत आणखी अब्रु जाते   अभागी धैर्यवान क्वचित् होतो   अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें   अभाग्याचा द्रोण फाटका   अभाग्या हें काय करतोस? म्हणे कपाळ बडवून घेतों   अभाळ कोसळणें   अभाळ खराळणें   अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार?   अभाळ टेंकणें   अभाळ ठसठसा लागणें   अभाळ ठेंगणें दिसणें   अभाळ ठेंगणें होणें   अभाळ डोक्याला लागणें   अभाळ दोन बोटें उरणें   अभाळ फाटणें   अभाळ फाटलें तर ठिगळ कशाचें लावणार? कोण लावील? अभाळ फाटलें तर ठिगळास काय द्यावें?   अभाळ येणें   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP