Dictionaries | References अ अधिकांत अधिक लोकांचें अधिकांत अधिक हित Script: Devanagari Meaning Related Words अधिकांत अधिक लोकांचें अधिकांत अधिक हित मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बहुहितवादज्या गोष्टीपासून सर्वांत अधिक लोकांचें सर्वांत अधिक हित होत असेल ती गोष्ट करावी. थोड्यांचें पुष्कळ हित व बाकीच्यांचें नुकसान किंवा थोड्यांचें नुकसान व बाकीच्यांचें पुष्कळ हित होत असेल तर हे मार्ग गौण समजावे. तु ० -Greatest good of the greatest number. -केसरी १६-३-३४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP