Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All अंकुश आस्स म्हणु हस्ति मोलायिली अंकुश मारणें अंग उदकान नितळ, मन सतान अंग ओढविणें अंग काढणें अंग घांसणें अंग घालणें अंग घेणें अंग चढणें अंग चढून येणें अंगची बुद्धि अंगची शिंदळ तिला कुंटण कशाला (अंगचें) पाणी दाखविणें अंगचें पाप देईना, तो पुण्य कसचें देतो अंग चोरणें अंग जड करणें अंग जड जाणें अंग जोगावणें अंग झांकणें अंग झाडणें अंग झाडून मोकळें होणें अंग टाकणें अंग टेकणें अंगठयांवर दिवस मोजणें अंगठयाचा मान अंगठयाची आग मस्तकास जाणें अंगठयावरून दशासूर निर्माण करणें अंगठयास आण लागणें अंगठा दाखविणें अंगठा धरणें अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय? अंगठी कापली तरी मुतायचा नाहीं अंगठी सुजली म्हणून डोंगरापवढी हिईल काय? अंगठे दाबणी अंगठे दाम अंगडयाला सोडून घोंगडयाला धरणार अंगणावरून घरस्थित जाणावी अंगणावरून घराई कळा (ओळखते) अंगणीं जाणें अंगतपंगत तीच गडयाची संगत अंगदनीति अंग दर्शविणें अंगद शिष्टाई करणें अंग दाखविणें अंग दुडपणें अंग दुमडणें अंग देणें अंग दोडपणें अंग धरणें अंग धांवें कामासाठीं गती झाली उफराटी अंग न दाखविणें अंग भिजल्याबगर नुस्तें धरूं नज अंग मेहेनतीचें काम तेणें मिळे आराम अंग मोठें करणें अंगरक्षक अंगरख्याचे बंद तटातट तुटणें अंग राखणें अंगांत गुंगी येणें अंगांत चोळी आणि गांवाला आरोळी अंगांत बसणें अंगांत भरजरी अंगरखा आणि पायाला उन्हाचा तडाखा अंगांत मांग येणें अंगांत मांग शिरणें अंगांत वारें घेणें अंगांत वारें शिरणें अंगांत शीतकळा येणें अंगाई करणें अंगाखांद्यावरचें अंगाखालची अंगाखालची बायको अंगाखालीं घालणें अंगाखालीं पडणें अंगाचा आंकडा होण अंगाचा आळापिला करणें अंगाचा खकाणा करणें अंगाचा खुर्दा करणें अंगाचा खुर्दा होणें अंगाचा तिळपापड होणें अंगाचा पांजरा अंगाचा पिंजरा अंगाचा भडका होणें अंगाचा मळ न देणें अंगाचा हुरपळा होणें अंगाचा होरपळा होणें अंगाचि आग होणें अंगाचि लाहकी होणें अंगाचि लाही होणें अंगाचि होळी होणें अंगाची चौघडी करणें अंगाची लाही करणें अंगाची लाही होणें अंगाची होळी होणें अंगाचें अंथरूण करणें अंगाचें अंथरूण होणें अंगाचें कातडें काढून जोडा शिवणें अंगाचें पाणीं करणें अंगाचें पाणीं होणें अंगाचें पाणी पाणी करुन सोडणें अंगाचे चकदे काढणें अंगाचे धुडके उडविणें अंगाचे पाणी करणे अंगाच्या चिंध्या करणें अंगानिराळा अंगानिराळें करणें अंगानें लुकडा मनानें धुडफुढा अंगापेक्षां बोंगा आणि कुठें जाशी सोंगा अंगापेक्षां बोंगा जड अंगापेक्षां बोंगा मोठा अंगाबरोबर होणें अंगा बाहेर झिडकारणें अंगा बाहेर झोंकणें अंगा बाहेर टाकणें अंगा बाहेर राखणें अंगा बाहेर सोडणें अंगार होणें अंगारा करणें अंगारा धुपारा अंगारा धुपारा हा सारा मायेचा पसारा अंगारा लावणें अंगार्याला गेला दिवस करायला आला अंगार्याला गेला, पांगारा घेऊन आला अंगाला बसणें (अंगाला) मिरच्या झोंबणें (अंगाला) मिरच्या लागणें अंगाला लावणें अंगाला सहस्त्र विंचू लागणें अंगावर अंगावर आली घोरपड आतां करतो चरफड अंगावर आलें शेपटावर गेलें अंगावर ओघळणें अंगावर कांटा उभा राहाणें अंगावर काढणे अंगावर कोसळणें अंगावर कोसळून पडणें अंगावर खून चढणें अंगावर गोण येणें अंगावर गोणी येणें अंगावर घातलं सोनं, नू अंगाला लावलें ढोनं अंगावर घेऊन अंगावर घेणें अंगावरचें अंगावरचें जाणें अंगावरचें तोडणे अंगावरचें मूल अंगावरचें लेणें जन्मभर देणें अंगावरचें शेंपटीवर गेलें अंगावरचे केंस मोजवत नाहींत अंगावर तुटणें अंगावर देणें अंगावर पडणें अंगावर पडतां माल सोडबी स्याचें सुद्दल अंगावर पडलें ऊन दादला घेतो बायकोचे गुण अंगावर पडें तर दुणें बळ चढें अंगावर पिणें अंगावर पोसणें अंगावर बांधणें अंगावर बेतणें अंगावर भरणें अंगावर येणें अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते अंगावर शेकणें (अंगावरुन) हात फिरवणें अंगावरून वारा जाणें अंगाविना डंखा लागत नाहीं अंगावेगळा घाय तुला लागें, मला काय? अंगास कुयला लागणें अंगास झोंबणें अंगास बसतें येणें अंगास मिरच्या लागणे (अंगास) मीठ मोहर्या लागणें अंगास मुंग्या येणें अंगास रक्त लावून घायाळांत घुसावें अंगास लादणें अंगास लावणें अंगीं अंगीं अन्न लागणें अंगीं असणें अंगीं असतां पराक्र, करूं नये हलकें काम अंगीं असे तर कोपरीं फाटे अंगीं असेल तें काम आणि पदरीं असेल तो दाम अंगीं आणणें अंगीं आदळणें अंगीं उणा अंगीं उणा जाणे खाणाखुणा अंगीं उतारा अंगीं कुयले झोंबणें अंगीं कुयले लागणे अंगीं खिळणें अंगीं घुमारणें अंगीं जिरणें अंगीं ताठा भरणें अंगीं तीन (नऊ) मण तिखें जळणें अंगीं तुटणें अंगीं दोष लावणें अंगीं न लागे चोरीचा ठाव तोंवरी चोर दिसे साव अंगीं नसणें अंगीं नसतां गर्भछाया वंध्या डोहाळे सांगे वाया अंगीं नान कळा पण वेष बावळा अंगीं पडणें अंगीं पांडित्याचा थोरपणा आणि मुधाला मुळमुळपणा अंगीं फुटणें अंगीं बिर्हाड करणें अंगीं भरणें अंगीं भरलासे ताठा, बळणीं नये जैसा खुंटा अंगीं भिनणें अंगीं माशा मारणें अंगीं मिरच्या झोंबणें अंगीं मिरच्या लागणें अंगीं मुरणें अंगीं येणें अंगीं लागणें अंगीं लागत नाहीं, भूक वाढत नाहीं अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम अंगीची सावली करणें अंगी बसणे अंगुली निर्दिश अंगुळी सुजली तरी डोंगराएवढी होत नाहीं अंगुष्ठाची आग मस्तकांत जाणें अंगुष्ठावरून दशशीर करणें अंगें अंगें उणा अंगें केलें तें काम पदरीं असे तो दाम अंगेजणी करणें अंग्रेजी टोपी, जेम फेरवी तेम सिधी अंचल फेडणें अंजनत्रय अंजनहारी अंजलि जोडणें अंजलि बांधणें अंजारुन गोंजारुन अंटा बंद करणें अंड कपाटीं जाणें अंड काढणें अंड कितीहि ताणलें तरी कपाळाला लागणार नाहीं अंड बडविणें अंड ब्रह्मांडास जाणें अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना अंड विसरुन सासुरवाडीस जाणें अंडाखालीं खाजविणें अंडाचें निवणें करुन बसणें अंडाचें निवणें नि चोटाची फडा करुन बसणें अंडाळें मंडाळें, केसांचें बिंडाळें अंडावर अंड घालून बसणें अंडावर बुक्क्या मारणें अंडावर मूत गळणें अंडास येणें अंडास लोणी लावणें अंडींपिलीं ठाऊक असणें अंडींपिल्लीं उघडकीस आणणें अंडींपिल्लीं उबविणें अंडींपिल्लीं बाहेर काढणें अंडें करणें अंडें गाळणें अंडें घालणें अंडें पडणें अंडें होणें अंड्यास येणें अंतःकरण अंतःकरण जळणें अंतःकरणपंचक अंतःकरणांत घर करुन बसणें अंतः करणाचा दिलासा तोच त्याचा आरसा अंतःकरणास चटका बसणें अंतःकरणास चटका लागणें अंतःकरणीं आणणें तेंच जिव्हेनें बोलणें अंतःकरणीं उपकारस्मरण हीच कृतज्ञता जाण अंतकाळ बरा, पण माध्यान्हकाळ मोठा कठिण आहे अंतकाळापेक्षां माध्यान्हकाळ कठीण अंत पाहणें अंत पुरणें अंतरं महदंतरम् अंतर करणें अंतरखूण अंतरचा निरोप अंतर देणें अंतर पडणें अंतर पाडणें अंतरमाळ उडप अंतरमाळा गळ्यांत घालणें अंतरमाळा गळ्यांत येणें अंतर होणें अंतरींची मात अंतरीं नाहीं सावधानता कैशी मिळेल संपदा अंतरीं पापाच्या कोडी वरी मिशादाढी बोडी अंतरीं सद्गुण असतो बाह्यात्कारीं नसतो अंतरीं साक्ष येणें अंतरीची खूण अंतर्याम कळवळणें अंतर्यामास डाग बसणें अंतर्यामास डाग लागणें अंतर्यामीं ताप बसणें अंतर्यामीं रडणें अंतर्यामीं वास करणें अंतर्यामीची खूण अंतर्यामास ठाऊक अंतर्यामीची खूण आईला माहीत अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक अंत लागणें अंताला लागणें अंतीं धर्म जय आणि पापक्षय अंते मतिः सा गतिः अंत्रपिशाचशें भोवंतल्यांक राबूंक ठिकाणें ना अंथणांतुलो घायु अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्याला कां वाटावी शरम अंथरुण धरणें अंथरुण पाहून पाय पसरणें अंथरुण पाहून पाय पसरावे, आदा पाहून खर्च करावा अंथरुणाचा घाणा करणें अंथरुणास खिळणें अंदमान बेटाची हवा खाणें अंदरकी बात राम जाने अंदाजी तारे तोडणें अंदाधुंद मन हरा गाय अंदाधुंदी कारभार, झोटिंग बादशाही अंदू घालणें अंदू जडविणें अंधके हात बटेर अंधकैवर्तकीयन्याय अंधगज (हस्ति) न्याय अंधदर्पणन्याय अंधपरंपरान्याय अंधळा अंधळ्याचा वाटाड्या अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं अंधळा कारभार अंधळा गुरु बहिरा चेला अंधळा डोळा अंधळा डोळा काजळानें साजरा अंधळा तिंधळा अंधळा तिरळा अंधळा दोन डोळे मागत नाहीं अंधळा नारळ अंधळा पाहतां चांद होय मोठा आनंद अंधळा मळी रेडा खाई अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे) अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद अंधळा रोजगार आणि मिंधा संसार अंधळा लिही थोटा दिवा धरी अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी अंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरीं आली अंधळी महारीण दोन्हीं खळीं चुकली अंधळें दळतें व कुत्रें पीठ खातें अंधळें धांवे कुडावेरीं अंधळें नगर चौपट राजा टक्का शेर भाजी टक्का शेर खाजा अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी अंधळें म्हणते पाला पाला बहिरें म्हणतें शेताचा मालक आला अंधळें होणें अंधळो दोन डोळे मागना अंधळो मागता एक डोळो देव दिता दोन डोळे अंधळ्यांत काणा राजा अंधळ्याक आयकूंक आयतें पण हाडूक कळना अंधळ्या कारण दीपाचें न पडे जाण अंधळ्या गायींत लंगडी गाय प्रधान अंधळ्याचा मार्ग अंधळ्याचा रस्ता अंधळ्याचा हात उपस्थानावर नेमका जातो अंधळ्याचा हात उपस्थावर अंधळ्याचा हात ताटावर अंधळ्याची काठी अंधळ्याची धांव कुडापर्यंत अंधळ्याची माळ अंधळ्याची माळका अंधळ्याची मिठी अंधळ्याची वाट अंधळ्याचे स्त्रीला चट्टीपट्टी हवी कशाला अंधळ्याच्या गाई देव राखतो अंधळ्याच्या गाई देव राखी अंधळ्याच्या बायकोस नट्ट्यापट्ट्याची गरज नाहीं अंधळ्यानें दळावें कुत्र्यानें पीठ खावें अंधळ्यानें पांगळा वाहिला आणि पांगळ्यानें मार्ग दाखविला अंधळ्यापांगळ्यांची माळ अंधळ्या पांगळ्याला सहाय्य हो चांगला अंधळ्यापुढें आरशी बहिर्यापुढें कहाणी अंधळ्यापुढें नाच बहिर्यापुढें गायन अंधळ्यापुढें रडावें व आपले डोळे गमवावे अंधळ्यापुढें लाविला दिवा आणि बहिर्यापुढें गाइलें गीत अंधळ्या बहिर्याची गांठ अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार) बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार अंधळ्या मनुष्याला रंगाची पारख नसते अंधळ्यामागून अंधळा रस्ता न दिसे कोणाला अंधळ्याला माशी लागत नाहीं अंधळ्याशीं जन सारेंची अंधळें अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो अंधळ्यास आमंत्रण दोघे येतात अंधळ्यास रात्र काय आणि दिवस काय अंधळ्या सरी नाजून आनी बहिर्यासरी गावन उपयोग किते (गो) अंधळ्यास सारेच अंधळे अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख अंधळ्या सासर्याची लाज ती काश्याची? अंधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला अंधस्य नृत्यं बधिरस्य गीतं अंधा क्या जाने लालकी बहार अंधाची काठी अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण अंधा बाटे जोडीया, फिर फिर आपने नहीको अंधार उजाडीं अंधार हा चोरास पथ्य अंधारांत केलें पण उजेडांत आलें अंधारांत खाल्लें म्हणून झुरळ तर नाहींना नाकांत जात अंधारांत गूळ खाल्ला तरी तो गोडच अंधारांत चोरास बळ अंधारांत जाराची मौज अंधारांत धांवतो तो खचित ठोकर खातो अंधारांत मांजरी येती सार्या सारख्या दिसती अंधारांत सर्व रंग सारखेच अंधारीं आहार आणि मार्जाराचा अवतार अंधारीं उजाडीं अंधी पिसे कुत्ता खाय अंधेके आगे सोये, दोनो दिदे खोये अंधेर उजाडीं अंधेर नगरी अंधेर नगरी झोटिंग पातशाही अंधेर नगरी बेबंद राजा, अंधेर नगरी बेबंद (बेबूझ) राजा टक्काशेर भाजी और टक्का शेर खाजा अंधेरांत केलेलें उजेडांत येतें अंधोके गांवमे काना राजा अंबट खाल्ल्याच्या ताळ्याकडेन जळता अंबट तोंड करणें अंबट तोंड पडणें अंबट तोंड होऊन येणें अंबट तोंड होणें अंबट मागणें अंबट मिर्साग लावप अंबणें अंबत टाकणें अंबत पडणें अंबर लुटणें अंबलेला अंबाडी दिसूं लागणें अंबाडो ह्मळ्यारि गिंबाडो ह्मणता अंबारींत बसणें अंबारींत बसे तो सर्वांस दिसे अंबोण दाखविणें अंहमकसे पडी बात, काडो जुता तोडो दांत अ आ येनातिल्याक अमर इत्याक? अइनीला मरावें, खरवडीला झुरावें अईन रावणाची व आस लेंडकाची अऋणी अप्रवासी तो सुखी अॠणा अप्रवासी तो सुखी अकटोपासून विकटोपर्यंत अकरणे प्रत्यबाय अकरा अकरा देव आणि उतावळीची पूजा अकरा देवांस एक एकादशणी अकरावा बृहस्पति अकरावा रुद्र अकर्म्याची आई मरो, सकर्म्याची सासू मरो अकल्पित पांगळ्याला दैवानें ससा मिळाला अकांडतांडव करणें अकाळीं जें कारणें, तें सर्व विपरीत होणें अकाळीं जें फळ येतें, तें लवकर गळून पडतें अकिती आणि सणाची निचिती अकृत्रिमता ती सत्याची माता अकृत्रिम मित्रभाव, तो जाणा उत्तम स्वभाव अकेला चना भाड नही फोड सकता अक्कलकी तोती उड गयी अक्कल गुंग होणें अक्कल जाणें अक्कल ठेवा चांगली, नाहीं तर होईल बावली अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे अक्कल पुढें धावणें अक्कल बडी कां लक्ष्मी (म्हैस) बडी अक्कल बृहस्पतीची आणि समशेर शिकंदराची अक्कलमंदको इषारा काफी अक्कलमंदोकी दूर बला अक्कल विकत घेणे अक्कल विकून फुटाणे खाणें अक्कल सांगणें अक्कलसे खुदा जानना अक्कल हुसारीन अक्कलेचा कांदा अक्कलेचा खंदक अक्कलेचा दुस्मान बेवकूब अक्कलेचें मूळ विद्या अक्कलेचे अमीर, सांगितली मेथी आणली कोथिंबीर अक्कलेचे तारे तोडणें अक्कलेचे भरें, क्षीर नीर वेगळें अक्कलेनें काम होतें, बहुतां हातीं थोडें येतें अक्कलेहून विद्या जास्ती, आझ्याप्रमाणें वाढती अक्काबाईचा पाया अक्काबाईचा फेरा अक्काबाईची कृपा अक्काबाईचें पोर अक्काबाईच्या म्हशी, बकाबाईला उठाबशी अक्काबाई दोही दारीं फुगडया घालती अक्रीत खाणें अक्रीत घेणें अक्रीत देणें अक्रीत निळविणें अक्रीतविल्या अक्रीताचा व्यवहार अक्षत काढणें अक्षत टाकणें अक्षत (ता) घेणें अक्षत (ता) देणें अक्षत निघणें अक्षत फिरविणें अक्षत भरणें अक्षय भोग कुड्याची फुलें अक्षरमुष्टिकाकथन | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP