Dictionaries | References
अं

अंगाचें कातडें काढून जोडा शिवणें

   
Script: Devanagari

अंगाचें कातडें काढून जोडा शिवणें     

एखाद्यानें दुसर्‍यावर अत्यंत उपकार केले असतां उपकृतास त्याचें इतकें ओझें वाटतें कीं, त्यानें कांहींहि केलें तरी उपकर्त्याचा तो उतराई हाउं शकणार नाहीं. स्वतःच्या अंगाच्या कातडयाचे जोडे शिवून जरी त्याच्या पायांत घातले तरी ते उपकार फिटणार नाहींत अशी त्याची समजूत होते, अशा वेळीं वापरतात. उपकारांची अत्यंत तीव्रतेनें जाणीव बाळगणें
अतिशय कृतज्ञता मनांत वागविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP