Dictionaries | References

मेजाबैलें केळें काढून फिर्याद जोटटा

   
Script: Devanagari

मेजाबैलें केळें काढून फिर्याद जोटटा     

( गो.) दुसर्‍याच्या मेजावरचें केळें पळवावयाचें व त्याच्या विरुद्धच फिर्याद गुदरावयाची. अशा रीतीनें कांहीं लोक वाद वाढवितात. कोंकणी लोक वाद घालण्यांत मोठे प्रवीण समजले जातात व त्यांतच ते निरनिराळे घोटाळे उत्पन्न करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP