Dictionaries | References

काळीज काढून देणें

   
Script: Devanagari

काळीज काढून देणें     

काळीज हे अगदी मर्मस्‍थानी असते व त्‍यास प्राणि फार जपतो, यावरून आपल्‍याला अत्‍यंत प्रिय असलेली वस्‍तु देणें
मन स्‍वाधीन करणें
अंतःकरण देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP