Dictionaries | References

कर्ज काढून करणें सण, हे दुःखाचें कारण

   
Script: Devanagari

कर्ज काढून करणें सण, हे दुःखाचें कारण

   रीण काढून सण करूं लागल्‍यास कर्ज वाढून त्‍यापासून पुढे त्रास व्हावयाचाच. तु०-रीण (ॠण) काढून सण करणें, पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP