Dictionaries | References

सण

   
Script: Devanagari
See also:  सणकण , सणकन , सणकन् , सणकर , सणदिनी , सणदिशी , सणदिशीं

सण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  व्हड उमेदीन आनी दबाज्यान मनयतात अशें धर्मीक, समाजीक शूभ कार्य   Ex. स्वतंत्रताय दीस आमचो राष्ट्रीय सण
HYPONYMY:
होळी रथयात्रा हरताळकी ईद दसरो दिवाळी रक्षाबंधन मनोरथ तृतिया बकरीईद नाताळ धनतिरोदस कजरी न्हाण भाऊबीज वैसाखी लोहडी नागपंचम गणेशोत्सव पास्कां कुंभ वसंतपंचमी चवथ अष्टम दुर्गानवमी पोंगल ओणम क्वांजा पुरम रतजगा उशीकांडे महाकुंभ प्रबोधिनी एकादस गुरुपर्व
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परब उत्सव दबाजो
Wordnet:
asmউৎসৱ
bdरंजाथाइ
benউত্সব
gujતહેવાર
hinत्योहार
kanಹಬ್ಬ
kasبوٚڑ دۄہ
malഉത്സവം
marसण
mniꯀꯨꯝꯃꯩ
nepपर्व
oriଉତ୍ସବ
panਤਿਉਹਾਰ
sanउत्सवः
tamவிழா
telపండుగ
urdتہوار , جشن
See : सुवाळो

सण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
made on such occasions to one's relatives.
Bengal hemp, Crotolaria juncea.

सण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A holiday, festival. The feasting and festivities observed on a holiday. Ex. ऋण काढून सण करणें. Victuals or corn given on the festivals of दिवाळी, दसरा, &c. to the family barber &c.

सण     

ना.  आनंद मानण्याचा दिवस , उत्सव दिवस , उत्सव प्रसंग , सुदिन .

सण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  उत्साह व आनंदाने साजरे केले जाणारे एखादे धार्मिक, सामाजिक किंवा शुभकार्य   Ex. श्रावण हा सणांचा महिना आहे.
HYPONYMY:
रथयात्रा हरताळिका ईद दिवाळी दसरा बकरी ईद होळी देवोत्थान धनत्रयोदशी नाताळ गोकुळाष्टमी राखी पोर्णिमा ईस्टर नागपंचमी भाऊबीज पर्वस्नान कुंभपर्व लोहडी वैशाख-पौर्णिमा क्वांजा त्रिश्शूर पूरम पोळा गणेशोत्सव पोंगल ओणम महाकुंभ गुरूपर्व होलिका दहन रंगपंचमी मोहरम कजरी
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmউৎসৱ
bdरंजाथाइ
benউত্সব
gujતહેવાર
hinत्योहार
kanಹಬ್ಬ
kasبوٚڑ دۄہ
kokसण
malഉത്സവം
mniꯀꯨꯝꯃꯩ
nepपर्व
oriଉତ୍ସବ
panਤਿਉਹਾਰ
sanउत्सवः
tamவிழா
telపండుగ
urdتہوار , جشن
noun  एक प्रकारचे झाड   Ex. सणाचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून होतो
MERO COMPONENT OBJECT:
ज्यूटताग
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ताग सनताग
Wordnet:
benশণ
gujશણ
hinसनई
kasبَنٛگہٕ , کٮ۪نہبَس اِنٛڈِکا
kokसणी
oriଛଣ
panਸਣ
telజనపచెట్టు
urdسن
noun  जेवणखाण किंवा उत्सव साजरा करण्यासाठी वेगळा ठेवला जाणारा दिवस किंवा वेळ   Ex. ईदचा सण परत केव्हा साजरा करणार?
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benউত্সব
mniꯍꯔꯥꯎ ꯇꯌꯥꯝꯕꯒꯤ꯭ꯀꯨꯝꯃꯩ
panਤਿਉਹਾਰ
sanउत्सवः
telఉత్సవము
urdجشن , تہوار , تقریب

सण     

 पु. १ उत्सवप्रसंग ; उत्सवदिवस ; आनंदाचा दिवस . २ उत्सवप्रसंगी केलेली चैन , मौज , जेवणावळ वगैरे . रीण काढून सण करणें . ३ सणाच्या दिवशी विशेषतःदसरा ; दिवाळी वगैरे प्रसंगी आश्रितांना वाढून द्यावयाचे जेवण , शिधा वगैरे . ४ विवाहोत्तर जावई वगैरेस किंवा इतर नातेवाईकांस दिवाळी , शिमगा वगैरे प्रसंगी द्यावयाच्या मेजवान्या , भेटी , देणग्या , पोषाख वगैरे . [ सं . क्षण ]
क्रि.वि.  वेगानें जाणारी बंदुकीची गोळी , बाण छडी किंवा चाबकाचा मार , दुःखाचा वेग , तिडीक , कळ वगैरेचा उद्रेक यांच्या प्रमाणें आवाज करून . [ ध्व . ] सणकणें - अक्रि . सणकन् ‍ आवाज करून जाणें . शीळ घालणें , गाणें ; तिडीक निघणें . [ ध्व ]
 पु. ताग . भक्षितो सण कसा कडबा हो । - किंगवि २२ . [ सं . शण ]
०करी  पु. कारू , बलुतेदार , आश्रित वगैरे सणाच्या दिवशी ज्यांस वाढणें शिधा वगैरे द्यावयाचा असतो ते
०काडी   कांडी - स्त्री . १ तागावरील वाख काढून घेतल्यावर राहणारी काडी . २ अंबाडी भेंडी यांवरील दोर काढून घेतल्यावर राहणारी काडी . ३ ( ल . ) आगकाडी . सणाकी - स्त्री . ( गो . ) तागाची वस्तु .
०वई  स्त्री. सणाच्या दिवशी शेतकर्‍यांकडून बलुतेदारांस मिळावयाचे धान्य . ( क्रि० देणें ; मागणें ; घालणें . )
०वार  पु. १ सणाचा दिवस . २ सणाच्या दिवशी वधूवरांकडे परस्पर पाठवावयाचे अहेर , देणग्या वगैरे . ( क्रि० करणें ; देणें . )
०सुदी   सुदीस सूद - स्त्रीपुपु . सणवार ; सणाचा दिवस . सणु णू - पु सण ; उत्सव .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP