Dictionaries | References आ आवडीचा पाहुणा, दिवाळीचा सण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आवडीचा पाहुणा, दिवाळीचा सण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | आपल्या अत्यंत प्रेमातील मनुष्याने आपल्याकडे पाहुणे म्हणून यावे व त्याच संधीस दिवाळीचा सण यावा, म्हणजे त्यावेळी प्रत्येक गोष्टीत आपण सढळपणाने वागू व प्रत्येक गोष्टीपासून आपणांस विशेष आनंद होईल व सर्वच गोष्टींत एकंदर बहार उडेल, यात शंका नाही. तु०-दुधात साखर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP