Dictionaries | References

पाहुणा अला भेटीला, पहिला दिवस बायकोला

   
Script: Devanagari

पाहुणा अला भेटीला, पहिला दिवस बायकोला     

घरीं पाहुणा फार दिवसांनी यावा व त्याचें आदरातिथ्य करुं पाहावें तों बायको पहिल्याच दिवशींची रजस्वला असावी. मलत्याच वेळी अडचण उपस्थित होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP