Dictionaries | References

शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा

   
Script: Devanagari

शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा     

या म्हणी परस्पर विरुद्ध आहेत. पहिलीचा अर्थ असा होतो कीं जगांत लबाड मनुष्यांचीच अधिक चलती असते व प्रामाणिक मनुष्य एखाद्या वेळींच यशस्वी होतो. उलट दुसर्‍या म्हणीचा असा अर्थ होईल कीं, प्रामाणिक मनुष्य शंभर दिवस कष्ट करुन मिळवील तितकें चोर एका दिवसांत घेऊन जातो किंवा मिळवूं शकतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP