Dictionaries | References

दिवस सारखे नसती, चढते पडते असती

   
Script: Devanagari

दिवस सारखे नसती, चढते पडते असती

   मनुष्याला नेहमींच कांहीं काळ अनुकूल नसतो. बरे वाईट दिवस हे येतच असतात. चक्रनेमिक्रम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP