Dictionaries | References

नव्याने नऊ दिवस, मेल्याचे तीन दिवस

   
Script: Devanagari

नव्याने नऊ दिवस, मेल्याचे तीन दिवस     

नवीन मनुष्याचें कौतुक नऊ दिवस होतें व मेलेल्या मनुष्याचें दुःख तीन दिवस टिकतें.दूरच्या आताचें सुतकहि साधारणतः तीन दिवस असतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP