Dictionaries | References

हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं

   
Script: Devanagari

हारा होरा देव्हारा फार दिवस चालत नाहीं     

उगाच एखाद्याचा फुकट देव्हारा माजविणें किंवा मुळांत कांहीं नसता एखाद्याचा फार गाजावाजा करुं गेल्यास तो फार दिवस टिकत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP