Dictionaries | References

करणें थोडें, वचवच फार

   
Script: Devanagari
See also:  करणें थोडें, बडबड फार , करणें थोडें, बलबल फार , करणें थोडें, बोलणें फार , करणें थोडें, मचमच फार

करणें थोडें, वचवच फार     

(गो.) प्रत्‍यक्ष हातानें काम थोडेच करावयाचे पण तोंडानें गप्पा मात्र फार मारावयाच्या
कृति थोडी पण बडबड फार करणार्‍या मनुष्‍याबद्दल योजतात. निवळ तोंडपाटिलकी करणें
हातानें फारसे न घडणें
उगाच प्रौढी मारून प्रत्‍यक्ष फारसे न करणें. -आजोच २०४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP