Dictionaries | References

गुण करणें

   
Script: Devanagari

गुण करणें     

अ.क्रि.  कुशलता दाखविणें ; शहाणपण दाखविणें . ' मालती हल्लीं फारच गुण करितो झालो . तिला की नाही लहान बांगड्या करुन आणावयास पाहिजेत .' - विविधवृत्त १६ . ७ . १९३६ .

गुण करणें     

शहाणपण दर्शविणें
लहान मुलाने फार कौतुकास्‍पद गोष्‍टी करणें. ‘मारुती हल्‍ली फारच गुण करती झाली. तिला की नाही लहान बांगड्या करून आणावयास पाहिजेत.’ -विविधवृत्त १६-८-३६, पान १५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP