Dictionaries | References

करणें

   
Script: Devanagari

करणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
indifferently, unconcernedly, carelessly. करून घेणें with कडून of o. To get done by; to effect from. करून घेणें with or without प्राप्ति g. of o. To acquire, procure, obtain.
An action, act, deed, doing.
karaṇēṃ prep As soon as; not later than; by or at: noting time. Ex. आज प्रारंभ केला तर उद्यां दोन प्रहरा क0 संपेल; सकाळींच करूं लागतां तर एव्हां क0 अटोपलें असतें.

करणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Do.
v i   Work.
  An action.

करणें     

उ.क्रि.  १ उरकणें ; उलगडणें ; तडीस नेणें ; बनविणे ; जमविणें ; रचणें . २ होणें ; घडून येणें ; बनणें ( अकर्मक प्रयोग ). जसं - मला मळमळ करतें ; उन्हाळे करतात ; भोंवळ करते . ३ एखाद्या पद्धतीनेम वागणें . एखाद्या पद्धतीस अनुसरणें . ( सं . कृ - कर ; झेंद . कर् ; आर्मेनि . कर ; फा . कर्दन .) ( वाप्र ) केलें केलें केलें केलेंसें करणें -( एखादें काम ) निष्काळजीपणानें करणें , कसें तरी तडीस लावणें . ( वाप्र .) ( प्राप्ति ) करून घेणें - एखाद्याच्या - कडून , द्वारें काम उरकून घेणें ; एखाद्याच्या मार्गानें तडीस नेणें ; मिळविणें , संपादणें , करून चुकणें - टाकणें -( एखादें काम ) पुरें करणें ; संपविणे . ' ती तर अस्मादिकांना पसंत करून केव्हांच चुकली ' - माझी पण तीच गत ( उषाग्रंथमालिक ) ६ .
 न. कृति ; कर्म ; काम . म्ह० १ करणें थोडें मचमच फार . २ ( गो .) करणें थोडें उलवणें चढ = करण्यापेक्षां बडबड मोठी .
शअ पर्यंत ; पावेंतों ; बरोबर ; च्या वेळीं ; त्यापेक्षां उशिरां नाहीं . ( वेळ दाखविणारें अव्यय .) ' आज प्रारंभ केला तर उद्यां दोनप्रहारांकरणें संपेल '; ' सकळींच करूं लागत तर एव्हांकरणें आटोपल असतें .'

करणें     

करणेंकरणीपणा
करणेकर्‍याचा वसा-‘करनकरत्‍याचा वसा’ याचा हा विपर्यास आहे.‘काँग्रेस वर्किंग कमिटीला करणेकरणीपणाची बाधा आज पुष्‍कळ दिवसांपासून झाली आहे.’ -सासं २.२६४.

Related Words

शानगुमान करणें   शिलेदारी करणें   वाईट करणें   सादर करणें   उद्योग चालविणें, करणें   आईमाई करणें   डावें उजवें करणें   दवदव करणें   बेटा करणें   बेटी करणें   मोज करणें   मोजी करणें   ध्वनी करणें   शहामत करणें   शास्त्रार्थ करणें   शेला पागोटें करणें   संगनमत करणें   हो ना करणें   उठबस करणें   बभ्रा करणें   परीक्षा करणें   राळ्याचा थाळा करणें   संभाळीं करणें   फज्जा करणें   चक्री करणें   फरक करणें   सोंग करणें   बायको करणें   बोडंती करणें   रक्ताचें पाणी करणें   देव देव करणें   शहानिशा करणें   वळतें करणें   हात राखून खर्च करणें   गायी वासराची ताडातोड करणें   चांदी करणें   डोई करणें   फारीक करणें   फारीख करणें   माहेरवास करणें   यजमान करणें   मट्टी पलिद करणें   मलिदा करणें   नसनस करणें   निकर करणें   पागोटें उडविणें, खालीं करणें   पुढेंपुढें करणें   वरवर करणें   वाच्यता करणें   सुटी करणें   हिज्जे करणें   सांगणें सोपें, करणें कठीण   गांडीत काठ्या घालून खंडोबा करणें   गायगायवाना करणें   जिवाचा हुडा करणें   आंत बाहेर करणें   आजीआजी करणें   तिरडी करणें   डोक्‍यानें करणें   (काम) नरम करणें   केरवारा करणें   बहाल करणें   बाजार करणें   बोजा करणें   बोट करणें   बोडभद्र करणें   फैल करणें   बजबजपुरी करणें   बरबाद करणें   भोंबा करणें   मी तूं करणें   मुसळाचें धनु करणें   मुसळाचें धनुष्य करणें   रंग करणें   रट्ट करणें   ररी करणें   प्रसिद्ध करणें   प्रस्थान करणें   प्रिय करणें   दोवलॉ करणें   दोहों हाताचे चार हात करणें, होणें   धंदा करणें   नाटानाट करणें   नाना पुता करणें   नाना प्रकार करणें   निसंतान करणें   खंडोबा करणें   पिपि करणें   राख रांगोळी करणें   रात्रीचा दिवस करणें   वाय वाय करणें   वार करणें   वावडी करणें   शेंपटाचा हत्ती करणें   संसाराची मात्रा करणें   वल्हा करणें   वल्हे करणें   वस्त्रांतर करणें   रक्ताचें पाणी (आणि हाडाचे मणी) करणें   घोडे उभे करणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP