Dictionaries | References

आत्मसात करणें

   
Script: Devanagari

आत्मसात करणें     

क्रि.  
आपलेसें करणें ; आपल्या कामीं लावणें ; बळकावणें .
अभ्यासानें एखादी विद्या अवगत करणें ; पांडित्य संपादणें .
स्वस्वरुप करणें ; आपणाशीं एकरुप करणें ; ( इं . ) असिमिलेशन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP