Dictionaries | References

गुणापसून गुण उत्‍पन्न होतात

   
Script: Devanagari

गुणापसून गुण उत्‍पन्न होतात

   मनुष्‍याच्या अंगी काही चांगले गुण असले म्‍हणजे इतरहि आनुषांगिक गुण त्‍याच्या ठिकाणी वृद्धि पावतात व त्‍याच्या अंगचे गुण इतर त्‍याच्याबरोबर सहवास करणार्‍यांच्याहि अंगी बाणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP