|
समग्र ( अ ) ऐश्र्चर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान, आणि वेराग्य. ( आ ) राजशासनांनतील- संधि, विग्रह, यान, संस्थान, आसन, व द्वैधीभाव. ( इ ) विक्रम राजाचे- उद्योग, साहसकर्म, धैर्य, बळ, बुद्धि, पराक्रम. ( सिंहासनी ) ( ई ) गायनांतील सुस्वर, सुरस, सुराग, मधुराक्षर, सालंकार, प्रमाण.
|