Dictionaries | References झ झांकले माणिक, गुण आणिक Script: Devanagari See also: झांकले माणिक, बुद्धि आणिक Meaning Related Words झांकले माणिक, गुण आणिक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य खरोखर विद्वान् असून आपल्या विद्वत्तेचा डांगोरा पिटीत नाही त्याची योग्यता फार मोठी समजावी व तो वरवर फुशारकी मारणार्या विद्धानापेक्षां खरोखरच अधिक बुद्धिवान असतो म्हणूनच त्यास बाहेर बभ्रा करणें आवडत नाही. तु०-उथळ पाण्याला खळखळाट फार, खोल पाणी संथ वाहते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP