Dictionaries | References

माणीक

   
Script: Devanagari
See also:  माणिक , माणिक्य , माणीक्य

माणीक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  णव रत्नां मदलें एक रत्न   Ex. राजा दशरथाचो तिजोरी माणीक बी रत्नांनी भरिल्लें आशिल्लें
HOLO MEMBER COLLECTION:
णवरत्न
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
माणक मणी
Wordnet:
asmমাণিক
bdमानिक
benচূণী
gujમાણેક
hinमाणिक
kanಮಾಣಿಕ್ಯ
kasیاکوٗت
malമാണിക്യം
marमाणीक
mniꯔꯨꯕꯤ
nepमाणिक
oriମାଣିକ
panਰਤਨ
sanमाणिक्यम्
tamசிவப்புக்கல்
telమాణిక్యం
urdلعل , جوہر

माणीक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A ruby.

माणीक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  नवरत्नांपैकी एक तांबडे रत्न   Ex. माणकाच्या खाणी ब्रह्मदेशात आढळतात
HOLO MEMBER COLLECTION:
नवरत्न
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पद्मराग लाल
Wordnet:
asmমাণিক
bdमानिक
benচূণী
gujમાણેક
hinमाणिक
kanಮಾಣಿಕ್ಯ
kasیاکوٗت
kokमाणीक
malമാണിക്യം
mniꯔꯨꯕꯤ
nepमाणिक
oriମାଣିକ
panਰਤਨ
sanमाणिक्यम्
tamசிவப்புக்கல்
telమాణిక్యం
urdلعل , جوہر

माणीक     

 न. एक तांबडें रत्न ; लाल नांवाचें रत्न ; हें कुरुंदाचें असून हिर्‍याच्या खालोखाल कठिण असतें . यानें विद्युत जागृत होते . याच्या खाणी ब्रह्मदेशांत आढळतात . कांहींचा रंग गुलाबी व काळसर अगर सफेत असतो . याच्या पोटजाती :- श्याम , तारा , लाल , माणकी , चुनी लालडी , लालडी ( हीं लहान लालाचीं नावें ), करिपोक , बंकाऊ , जर्दा , रोण ( हीं कमी दर्जाचीं माणकें ), सौगंधिक , नीलगंधि , कंटकारिक , बंधुजीवी , शिखंडिक , गौरिकाख्य , इंद्रगोपी , सीमंतक , कुसुम , गोक्षुर इ० [ सं . माणिक्य ] म्ह० कोळशांतलें माणिक . माशानें माणिक गिळणें - झालेला तोटा पुनः पूर्ण भरुन येणें अशक्य असणें ; दुसर्‍याच्या हातीं गेलेली वस्तु परत मिळणें अशक्य होणें याअर्थी उपयोग . सामाशब्द -
०चौक  पु. जेथें लवाजम्याचे लोक रांगेनें उभे राहतात , खेळ खेळतात असें मोठ्या लोकांच्या घरापुढील आवार घातलेलें मैदान .
०चौकडी  स्त्री. ( राजा . ) उत्सवप्रसंगीं बायकांनीं भिंतीवर काढलेल्या रेखांकित आकृतीपैकीं एक . [ माणीक + चौकडी ]
०पैजण  न. ( व . ) गव्हाच्या रव्याचा , उकडीचा एक पदार्थ ; फळ .
०वात  स्त्री. 
पुढें माणकासारखी गोळी व मागें बोटभर लांब अशी बारीक सुतासारखी केलेली कापसाची वात .
हातानें पांच धाग्यांची मिळून वळलेली , दिव्यांत घालावयाची वात .
०विंदान्या वि.  ( व . ) फाजील नाजूक ( माणूस ). माणिकुली स्त्री . लहान माणिक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP