Dictionaries | References ॐ ॐ Script: Devanagari See also: ओम् Meaning Related Words ॐ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun परमात्मा का सूचक शब्द Ex. सभी जप मंत्र ॐ से आरंभ होते हैं । ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ओम् ओम ओंकार ओं प्रणव प्रणवमंत्र पनवWordnet:asmওঁম benওঁ gujૐ kanಓಂ kokॐ malഓംകാരം marॐ mniꯑꯣꯝ oriଓଁ panੴ sanॐ tamஓம் telఓంకారం urdاللہ , اوم ॐ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun परमात्म्याचें सूचक उतर Ex. सगले जप मंत्र ॐतल्यान सुरवात करतात ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ओम् ओंकारWordnet:asmওঁম benওঁ gujૐ hinॐ kanಓಂ malഓംകാരം marॐ mniꯑꯣꯝ oriଓଁ panੴ sanॐ tamஓம் telఓంకారం urdاللہ , اوم ॐ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun परमात्म्याला सूचित करणारा शब्द Ex. सर्व मंत्र, जप इत्यादींची सुरवात ॐवरून होते. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ओम ओंकारWordnet:asmওঁম benওঁ gujૐ hinॐ kanಓಂ kokॐ malഓംകാരം mniꯑꯣꯝ oriଓଁ panੴ sanॐ tamஓம் telఓంకారం urdاللہ , اوم ॐ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. अ = विष्णु , उ = शिव , म = ब्रह्मा , ह्माप्रमाणें तिन्ही देवांचें वास्तव्य या शब्दांत आहे . महानुभवी वाड्मयांत व बाराव्या आणि तेराव्या शतकांतील जुन्या मराठी वाड्मयांत ओ किंवा वो ऐवजीं ' ॐ ' हें अक्षर लिहिण्याचा प्रघात होता . ' देॐ आत्मरमणु । मी कामबाणी विच्छिन्नु ॥ ' - ऋ ४६ .अ. वेद . पुराण , पोथी , स्तोत्र इ० म्हणण्यापुर्वी वसंपविल्यानंतर जो पवित्र शब्द उच्चारतात तो ; प्रार्थनेच्या वेळीं प्रारंभी उच्चारावयाचा शब्द . ' ओम् नमोजी गणनायका । '; ' ओम् श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य । ' आरंभ ; उपक्रम . ३ प्रणवब्रह्मा ; शब्दब्रह्मा ; एकाक्षर ब्रह्मा . ' ॐनमोजी आद्या ॥ ' - ज्ञा १ . १ . वैदिक काळीं ( मांडुक्य उपनिषदांत ), अ = वैश्वानर , उ = तैजस , म = प्राज्ञ , ओम् = अतर्क्य , अवाच्य व ज्यामध्यें सर्व जगाचा समावेश होतो असें ब्रह्मा , असा अर्थ होता . ओम् हें अक्षरें प्रथम उपनिषदांत आढळतें ,०कार ओम् पहा .०तत्सत् ॐ (= ब्रह्मा ), तत् (= तें ), सत् (= खरें ,) फक्त ब्रह्मा हें खरें किंवा शाश्वत आहे . ' ओम् , ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु । ' मंत्र किंवा एखादें कर्म एखादें कर्म संपविल्यानंतर हें वाक्य म्हणण्याचा परिपाठ आहं . लक्षणेनें याचा अर्थ संपविनें , पाणी सोडणें असा आहे . ' ॐ तत्सत ब्रह्मार्पण सेवट । ' - दावि २६ .०पुण्या, पुण्याहम् मी प्रणवरूप पुण्यस्वरुप आहें अशा अर्थाचा मंत्र . एखाद्या मंगल संस्कारापूर्वी स्वस्तिवाचन नांवाचें कर्म केलें जातें त्यामध्यें संस्कारकर्त्या यजमानास ब्राह्मण ' ओं पुण्याहं ' असा आशीर्वाद दंत असतात . ' चिंदब्रह्मोंसि लग्न लाविशी । ओं पुण्येसी तत्वता । ' - प्रभा ८ . १ . लग्न मंत्राचा आरंभ , पुण्याहवाचनाचे वेळीं म्हणण्यांत येणारें मंत्र . ' ॐ पुण्याह म्हणोनियां जाण । लाविलें उभयतांचें लग्न ॥ '- जै ५६ . २० .०फस होणें निष्फळ होणें ; फसणें . ' परिक्षा नापास झाल्यामुळें त्याचे सारे बेत ओंफस झाले व पुन्हां तो कॅलजची वारी करुं लागला .' लयास जाणें , नायनाट होणें . ( ओम् + फस् = फु फुटल्याचा आवाज )०भवति ( भिक्षां देहि ). बाई भिक्षा वाढा , असा भिक्षा - मागतांना म्हणावयाचा मंत्र . ( ल .) भिक्षा ( मागणें ); भिक्षाटन . ' नीट वागला नाहींस तर ओंभवती करीत फिरशील वरें !'०भवति पक्ष भिक्षावृत्ति ; भीक मागण्याचा पेषा . ' ब्राह्मणाची मुख्य दीक्षा । मागितली पाहिजे भिक्षा । ओं ( वों ) भवति या पक्षा ! रक्षिलें पाहिजे॥ ' - दा १४ . २ . १ . ( ल . उप .) अर्ज विनंत्या करून ( स्वराज्य ) मागणार्यांचा एक पक्ष ; मवाळ पक्ष . ॐ संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 noun परमात्मनः सूचकः शब्दः। Ex. सर्वेषां जपानाम् आरम्भः ॐ इति शब्देन भवति। ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ओम् ओम ओंकारः प्रणवमन्त्रःWordnet:asmওঁম benওঁ gujૐ hinॐ kanಓಂ kokॐ malഓംകാരം marॐ mniꯑꯣꯝ oriଓଁ panੴ tamஓம் telఓంకారం urdاللہ , اوم Related Words ॐ पुनश्च हरिः ॐ ওঁ ওঁম ଓଁ ૐ ஓம் ੴ ఓంకారం ಓಂ ഓംകാരം ओंकारः प्रणवमंत्र प्रणवमन्त्रः बारा अक्षरी मंत्र पनव शिवपंचाक्षरी मंत्र द्वादशाक्षरी मंत्र ओं ओं ना बों, शेणाचा पोह ओं म्हणतां बों येईना ओंकार त्रिमात्रका त्रिमात्रा धात्रा ओम रुंझी ओनामासीधं ओम् भवति ओम् भवति पक्ष पुनश्च हरिः ओम् ओनामा उक्थ्य नमो ओम् प्रणव ५२ १ १०८ उक्थ जी ७५ राणा पुंडरीक ६० ओ सुवर्ण ३ २ बक लग्न २४ १२ ध्रुव वेद ६ ८ संकेत ५ ७ ब्रह्मा ब्रह्मन् शिव रुद्र-शिव विष्णु હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 ১ ੧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP