Dictionaries | References र राणा Script: Devanagari Meaning Related Words राणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A king: also a chief or head. Ex. तंव बोले शिष्यांचा राणा ॥. राणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A king, a chief.राणी f A queen. राणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक मासा . - प्राणिमो ८१ .शिपाई इ० पहा . पु. ( महानु .) पूजारी ; भोप्या ; बडवा ; गुरु . तंव तो राणा लिंगाची तर्पणा करोनि , राणा रायेयातें रहावा .' - उच २३५ . ( सं . राजन् ) पु. १ ( काव्य ) राजा . मी असे उज्जनीचा राणा । नाम माझें विक्रम । - शनि ३६७ . २ मुख्य ; नायक . तंव बोले शिष्यांचा राणा । [ सं . राजन् ; प्रा . राण ; हिं . राणा ] राणी - स्त्री . १ राजपत्नी ; राजाची स्त्री . २ ( पत्त्यांचा खेळ ) राणीच्या चित्राचें पान . [ सं . राज्ञी ; प्रा . रण्णी ( ? ); गु . पं . सिं . बं . राणी ; हिं . रानी ] राणिवसा , राणीवसा , राणवसा - पु . राणीची किंवा राजाच्या बायकांची राहण्याची , बसण्या - उठण्याची जागा ; अंतःपुर ; जनानखाना . तंव ते येउनि राणिवशासी । - ह ३१ . १९७ . [ राणी + वास ] राणीचा जाहीरनामा - पु . १८५७ . सालच्या बंडानंतर लोक शांत व्हावे म्हणून व्हिक्टोरिया महाराणीनें काढलेला एक जाहीरनामा . राणी माशी - स्त्री . मधमाशी ; आकारानें मोठी असून अंडीं घालून नेहमीं पोळयांत राहणारी मधमाशी ; ( इं . ) क्वीन् बी . राणीराउत , राणीराउताणी , राणीरावताणी - पुस्त्री . श्रीमंत व दरिद्री हा भेद ; श्रीमंती , वैभव , निर्धास्तपणा किंवा धिटाई दाखविण्याकरितां भाषणसंप्रदायांत योजलेला शब्द . राणी रावताणी त्याच्या घरीं पाणी भरती . हा राणीरावताणी भीत नाहीं - खातरेंत आणीत नाहीं . राणीव राणिव - स्त्री . ( काव्य ) १ राजाचा अधिकार ; राजेपण ; राजपद . नातरि राणीव सांडावी । - शिशु ४७५ . २ राज्य . जीत असतां हे पांडव । पुत्रांसि न जिरे राणीव । - मुआदि ३४ . १०० . ३ राज्यसुख . मजवीण भोगा सुखें राणीव । - मुआदि १८ . ६९ . ४ ( महानु . ) अधिकार ; सामर्थ्य . भक्तीसी राणीव जाली । - भाए ४७ . राणीवी - स्त्री . राज्य ; समृध्दि . [ प्रा . ] राणेपण - न . १ मोठेपण . परि राणेपणें शाङ्र्गधरा । बोला हें तुम्हीं । - ज्ञा १० . ३२३ . २ ( महानु . ) राजेपणा . आतां देवो कांई विसरले राणेपणें । - भाए १४३ . राणेरा ॐ _ पु . राजराज ; अधिराज . नागार्ज्जुनाचा दातारू । राणेराॐ श्रीचक्रधरू । - शिशु ७ . राणो - पु . ( गो . ) ( राणे नांवाच्या लोकांनीं बंड केलें होतें यावरून ) बंडखोर मनुष्य . राणा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 राणा f. af. (prob.) N. of a goddess.राणा m. bm. (corruption of राजन्q.v.) a king. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP