Dictionaries | References भ भाला Script: Devanagari Meaning Related Words भाला हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun एक प्रकार का शस्त्र Ex. प्राचीन काल में युद्ध में भाले का अधिकाधिक प्रयोग होता था । HYPONYMY:बरछी छड़ियाल ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:बरछा बर्छा वज्र बल्लम नेजा सेल बज्र ईठी बाँसWordnet:asmযাঠি bdजं benবজ্র gujભાલો kasنیزٕ malകുന്തം marभाला mniꯇꯥ nepभाला oriଭାଲ panਭਾਲਾ sanशूलः telబళ్ళెం urdنیزہ , برچھا , بھالا , بلم भाला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 and to which is attached the कोळंबें. भाला Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A spear; a spear's length. भाला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun लांब काठीच्या टोकाला पोलादी पाते असलेले एक शस्त्र Ex. राणा प्रताप भाला चालवण्यात पटाईत होता HYPONYMY:बर्ची ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmযাঠি bdजं benবজ্র gujભાલો hinभाला kasنیزٕ malകുന്തം mniꯇꯥ nepभाला oriଭାଲ panਭਾਲਾ sanशूलः telబళ్ళెం urdنیزہ , برچھا , بھالا , بلم भाला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. गाईचें दूध काढतांना तिनें लाथ मारुं नये म्हणून तिच्या मागील दोन्ही पायांस बांधावयाची दोरी . ( क्रि० बांधणें , घालणें , लावणें ). पु. लांब काठीच्या टोकाला पोलादी पातें असलेलें एक शस्त्र . साहेल काय वाटे जातो मर्मी शिरोनि शर भाला । - मोभीष्म ८ . २६ .भाल्याच्या लांबीइतकें अंतर , टप्पा .( कों . ) ज्यास कोळंबें बसविलेलें असतें असा लाटेला लाविलेला तुकडा . [ सं . भल्ल ] म्ह० खांद्यावर भाला आणि जेवावयास घाला . भालकाठी - स्त्री .भाल्याच्या दांड्याच्या कामीं उपयुक्त अशी काठीनिवळ दांडा ( ज्याचें पातें मोडलें किंवा हरवलें आहे असा ). [ भाला + काठी ] भालाईत - पु . भालेकरी पहा . भालदार - पु . राजा सरदार इ० बड्या मनुष्याजवळचा छडीदार सेवक ; वेत्रधारी . याचें काम ललकार्या देणें , बोलावणें करणें , ताकीद करणें इ० असतें . भांड भाट भालदार भवय्ये । - ऐपो २३६ . भालदारी - स्त्री . भालदाराचें काम ; भालदारपणा . भालेकरी - पु . भाला धारण करणारा शिपाई . [ भाला + करी ] भालेराई - स्त्री .भालेरावाची सत्ता , अंमल . खांद्यावर भाला टाकून स्वच्छंदतेनें लूट व जुलूम करणार्या लोकांस भालेराव म्हणत .( ल . ) कोणताहि साहसी जुलूम ; दरोडेखोरी ; पुंडाई .शिरजोरपणाचा व अंदाधुंदीचा कारभार ; बेबंदशाही . त्यास पेशजीं भालेराई जाहली . - समारो २ . २४७ . भाला नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun एकखाले शस्त्र Ex. प्राचीन कालमा युद्धमा भालाको धेरै प्रयोग हुन्थ्यो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शुलWordnet:asmযাঠি bdजं benবজ্র gujભાલો hinभाला kasنیزٕ malകുന്തം marभाला mniꯇꯥ oriଭାଲ panਭਾਲਾ sanशूलः telబళ్ళెం urdنیزہ , برچھا , بھالا , بلم Related Words भाला खांद्यावर भाला आणि जेवायास घाला खांद्यावर भाला घालणें हातीं भाला, जेऊं घाला खांद्यावर भाला आणि जेवायला घाला भाला गाजविणें भाला-बरदार भोला भाला भालो सोयर्यांत साला हत्यारांत भाला نیزٕ যাঠি ଭାଲ ભાલો ਭਾਲਾ जं బళ్ళెం ಈಟಿ കുന്തം शूलः ஈட்டி ingenuous বজ্র innocent lancet plate ईठी हाडबा बरछा बर्छा शुल गजकुंत झिलाभाला भालाईत कौंतिक lancet arch कौंती चिंबुता पदातिकुंत नेजा खोसडा जिवंत हत्यार बलछडा बल्लम धरिया halberd गोंडें हत्यार कुंत बलम बुढी भालेकरी छड़ियाल नुकीला पंच हत्यार आंक खोंचारा खतोडा बासंडा भालाबरदार खोंचरा गड़दार सा ब ळें जिवाचा जुलबगार तिखो बरछी बर्ची नैजेबाजी खतोड विटा बासडा बज्र कोंत कोत lance गचकण गचकन गचकर गचदिशी खणपूट खणपूस बर्शी बाहला भालेराई बरची बरशी बर्चा बर्छी पंचहत्यारी पट्टी देणें डुबक spear ऋष्टि जीवंत फेक कुंती बाँस भल्ल dart आजी खेडें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP