Dictionaries | References

भाला गाजविणें

   
Script: Devanagari
See also:  भालेराई गाजविणें

भाला गाजविणें     

स्वच्छंदपणें लूट, लढाई इ. करणें
पुंडाई करणें. ‘ जाधव ० -तुम्ही बंडाचा फैलाव करुन चार दिवस भालेराई गाजवण्याचा विचार योजला आहे याचा परिणाम सुधा नाहीं. ’ -सिसं १.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP