Dictionaries | References अ अकांडतांडव करणें Script: Devanagari Meaning Related Words अकांडतांडव करणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i To create a scene, set up a hue and cry. अकांडतांडव करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मलत्याच वेळीं, अवेळीं मोठा गहजब उडविणेंरागानें ताशेरा झाडणेंतोंड सोडणें. ‘ आजेसासूबाईनीं तर जें काय अकांडतांडव केलें आहे तें कांहीं पुसूंच नये.’पकोघे.महत्कार्य करणेंपराक्रम गाजविणें. ‘ शिवाजीला त्याच्या बापाणें नावडत्या आईबरोबर पुनवडीस ठेविलें असतां दादोजी कोंडदेवानें लहानपणीं जें कांहीं त्यास शिकविलें, तेवढयाच ज्ञानानें त्यानें पुढें केवढें अकांडतांडव केलें.’-नि. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP