Dictionaries | References

अकांडतांडव

   
Script: Devanagari

अकांडतांडव     

ना.  आदळआपट , आरडाओरड , ( रागाने आणि सबळ कारण नसताना );
ना.  गजबजून सोडणारे कार्य .

अकांडतांडव     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  भलत्या वेळी मोठ्याने व रागाने केलेली व्यर्थ बडबड   Ex. उगीच लहानशा गोष्टीवरून अकांडतांडव करू नकोस

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP